Where this subject appears most in the supplied archive.
01
gadchiroliराज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, वडसा पो.शि.भ. 2026 (गोंडी व माडीया भाषा) (पेपर 2)
100 questions↗02solapur08 सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
47 questions↗03solapurसोलापूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026
26 questions↗04ahilyanagarअहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026 (पेपर 06)
25 questions↗05akolaअकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026
25 questions↗06amravatiअमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
25 questions↗07beed07 बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
25 questions↗08chandrapurचंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
25 questions↗Real prompts from the supplied archive.
No correct option or explanation is exposed here. Use the timed paper and submit it to unlock review.
- 01 · ahilyanagar
.......... हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो.
- 02 · ahilyanagar
भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या SEBI या संस्थेचे पूर्ण रूप (Long Form) काय आहे ?
- 03 · ahilyanagar
भारताच्या राष्ट्रपतींना, राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतात ?
- 04 · ahilyanagar
महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत ?
- 05 · ahilyanagar
...... या शास्त्रज्ञाला भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते.
- 06 · ahilyanagar
चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे ?
- 07 · ahilyanagar
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी सर्वांत कनिष्ठ पद कोणते.
- 08 · ahilyanagar
1 जुलै 2024 पासून लागू असलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यात कोणत्या कायद्याचा समावेश नाही ?
