4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara Academyप्रतियोगी परीक्षा तैयारी
SUBJECT DATA · 623 SOURCE QUESTIONS

पोलीस भर्ती सामान्य ज्ञान

यह page real supplied questions से archive count derive करता है; fabricated chapter-weightage claim नहीं.

02 · QUESTION PREVIEW

Supplied archive के real prompts.

यहाँ correct option या explanation expose नहीं है. Timed paper submit करने पर review unlock होता है.

  1. 01 · ahilyanagar

    .......... हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो.

  2. 02 · ahilyanagar

    भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या SEBI या संस्थेचे पूर्ण रूप (Long Form) काय आहे ?

  3. 03 · ahilyanagar

    भारताच्या राष्ट्रपतींना, राष्ट्रपती पदाची शपथ कोण देतात ?

  4. 04 · ahilyanagar

    महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत ?

  5. 05 · ahilyanagar

    ...... या शास्त्रज्ञाला भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते.

  6. 06 · ahilyanagar

    चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे ?

  7. 07 · ahilyanagar

    महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी सर्वांत कनिष्ठ पद कोणते.

  8. 08 · ahilyanagar

    1 जुलै 2024 पासून लागू असलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यात कोणत्या कायद्याचा समावेश नाही ?

03 · PRACTISE → ATTEMPT → ANALYSE

Subject study को measurable paper performance में बदलें.

Android में subject practise करें, फिर source-backed papers से speed और decision quality test करें.

PYQ विषयवार प्रैक्टिस