4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara Academyप्रतियोगी परीक्षा तैयारी
पिछला पेपर / PYQ · SOURCE-BACKED

अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026

अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage और 100 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Actual supplied question records का subject distribution.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Supplied paper के real questions—answer key leak किए बिना.

Full 100-question paper timed test में available है. Correctness और explanations submission के बाद unlock होते हैं.

  1. Q01 · जनरल नॉलेज

    महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

    Aसत्यमेव जयतेBसद्रक्षणाय खलनिग्रहणायCजीवन पर्यंत कर्तव्यDसेवा और निष्ठा
  2. Q02 · जनरल नॉलेज

    अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सिमा लागून आहे?

    A5B6C4D7
  3. Q03 · जनरल नॉलेज

    खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहे? i. गुगामल राष्ट्रीय उद्यान ii. वान वन्यजीव अभयारण्य iii. नरनाळा वन्यजीव अभयारण्य iv. अंबा बरवा वन्यजीव अभयारण्य

    Aफक्त (i) आणि (ii)Bफक्त (i) आणि (iii)Cफक्त (i), (ii), (iii)Dवरीलपैकी सर्व
  4. Q04 · जनरल नॉलेज

    खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. लेणी जिल्हा

    Aपांडव लेणी - नाशिकBकान्हेरी लेणी - कोल्हापूरCकार्ले लेणी - पुणेDपितळखोरा लेणी - छत्रपती संभाजीनगर
  5. Q05 · जनरल नॉलेज

    चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते?

    Aचंद्र सूर्याला झाकतोBसूर्य चंद्राला झाकतोCपृथ्वीची सावली चंद्रावर पडतेDचंद्राची सावली पृथ्वीवर पडते
  6. Q06 · जनरल नॉलेज

    खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते?

    AगोदावरीBकृष्णाCकावेरीDनर्मदा
  7. Q07 · जनरल नॉलेज

    छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

    Aशिवनेरी किल्लाBपुरंदर किल्लाCरायगड किल्लाDसिंहगड किल्ला
  8. Q08 · जनरल नॉलेज

    भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती आहे?

    Aभारतीय रिझर्व्ह बँकBभारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI)Cबॉम्बे स्टॉक एक्स्चेंजDनॅशनल स्टॉक एक्स्चेंज
  9. Q09 · जनरल नॉलेज

    महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

    Aआचार्य देवव्रतBसी. पी. राधाकृष्णनCजिष्णू देव वर्माDभगत सिंह कोश्यारी
  10. Q10 · जनरल नॉलेज

    2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणते शहर करणार आहे?

    Aब्रिस्बेनBनवी दिल्लीCलॉस एंजेलिसDटोकियो
  11. Q11 · जनरल नॉलेज

    2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

    Aशंकरबाबा पापळकरBभिकल्या लाडक्या धिंडाCजनार्दन बापुराव बोथेDअशोक खडे
  12. Q12 · जनरल नॉलेज

    पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

    Aजिल्हाधिकारीBपंचायत समितीCराज्य सरकारDजिल्हा परिषद
  13. Q13 · जनरल नॉलेज

    भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूची मध्ये नमूद करण्यात आला आहे?

    Aआठवी अनुसूचीBनववी अनुसूचीCदहावी अनुसूचीDचौथी अनुसूची
  14. Q14 · जनरल नॉलेज

    Gemini (जेमिनी) हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल आहे?

    AअॅपलBगूगलCअॅमेझॉनDमायक्रोसॉफ्ट
  15. Q15 · जनरल नॉलेज

    मूलभूत कर्तव्ये भारताच्या संविधानात कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहेत?

    A24 वी घटनादुरुस्तीB51 वी घटनादुरुस्तीC42 वी घटनादुरुस्तीD44 वी घटनादुरुस्ती
03 · POST-SUBMIT REVIEW

Answer key live page का हिस्सा नहीं है.

100/100 questions के valid correct-option references और 100/100 genuine supplied explanations हैं. Engine इन्हें submission के बाद load करता है.

आंसर रिव्यू