अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · सामान्य ज्ञान
महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
Aसत्यमेव जयतेBसद्रक्षणाय खलनिग्रहणायCजीवन पर्यंत कर्तव्यDसेवा और निष्ठा - Q02 · सामान्य ज्ञान
अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सिमा लागून आहे?
A5B6C4D7 - Q03 · सामान्य ज्ञान
खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहे? i. गुगामल राष्ट्रीय उद्यान ii. वान वन्यजीव अभयारण्य iii. नरनाळा वन्यजीव अभयारण्य iv. अंबा बरवा वन्यजीव अभयारण्य
Aफक्त (i) आणि (ii)Bफक्त (i) आणि (iii)Cफक्त (i), (ii), (iii)Dवरीलपैकी सर्व - Q04 · सामान्य ज्ञान
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. लेणी जिल्हा
Aपांडव लेणी - नाशिकBकान्हेरी लेणी - कोल्हापूरCकार्ले लेणी - पुणेDपितळखोरा लेणी - छत्रपती संभाजीनगर - Q05 · सामान्य ज्ञान
चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते?
Aचंद्र सूर्याला झाकतोBसूर्य चंद्राला झाकतोCपृथ्वीची सावली चंद्रावर पडतेDचंद्राची सावली पृथ्वीवर पडते - Q06 · सामान्य ज्ञान
खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते?
AगोदावरीBकृष्णाCकावेरीDनर्मदा - Q07 · सामान्य ज्ञान
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Aशिवनेरी किल्लाBपुरंदर किल्लाCरायगड किल्लाDसिंहगड किल्ला - Q08 · सामान्य ज्ञान
भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती आहे?
Aभारतीय रिझर्व्ह बँकBभारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI)Cबॉम्बे स्टॉक एक्स्चेंजDनॅशनल स्टॉक एक्स्चेंज - Q09 · सामान्य ज्ञान
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
Aआचार्य देवव्रतBसी. पी. राधाकृष्णनCजिष्णू देव वर्माDभगत सिंह कोश्यारी - Q10 · सामान्य ज्ञान
2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणते शहर करणार आहे?
Aब्रिस्बेनBनवी दिल्लीCलॉस एंजेलिसDटोकियो - Q11 · सामान्य ज्ञान
2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
Aशंकरबाबा पापळकरBभिकल्या लाडक्या धिंडाCजनार्दन बापुराव बोथेDअशोक खडे - Q12 · सामान्य ज्ञान
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
Aजिल्हाधिकारीBपंचायत समितीCराज्य सरकारDजिल्हा परिषद - Q13 · सामान्य ज्ञान
भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूची मध्ये नमूद करण्यात आला आहे?
Aआठवी अनुसूचीBनववी अनुसूचीCदहावी अनुसूचीDचौथी अनुसूची - Q14 · सामान्य ज्ञान
Gemini (जेमिनी) हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल आहे?
AअॅपलBगूगलCअॅमेझॉनDमायक्रोसॉफ्ट - Q15 · सामान्य ज्ञान
मूलभूत कर्तव्ये भारताच्या संविधानात कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहेत?
A24 वी घटनादुरुस्तीB51 वी घटनादुरुस्तीC42 वी घटनादुरुस्तीD44 वी घटनादुरुस्ती
