Supplied archive मध्ये हा subject कुठे जास्त दिसतो.
Supplied archive मधील real prompts.
इथे correct option किंवा explanation expose नाही. Timed paper submit केल्यावर review unlock होतो.
- 01 · ahilyanagar
AYBZC, DWEXF, GUHVI, JSKTL, ............
- 02 · ahilyanagar
सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहीला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहीला जाईल?
- 03 · ahilyanagar
प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा ? 3 (370) 7 2 (224) 6 1 (730) ?
- 04 · ahilyanagar
6 व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती बसल्या आहेत. A चे B कडे तोंड आहे. B हा E च्या उजवीकडे आहे आणि C च्या डावीकडे आहे. C हा D च्या डावीकडे आहे. F हा A च्या उजवीकडे आहे. आता D त्याची जागा F बरोबर आणि E त्याची जागा B बरोबर बदलतो, तर C च्या समोर कोण बसला असेल?
- 05 · ahilyanagar
एका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वासंती सुनंदा पेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वांत मोठा कोण ?
- 06 · ahilyanagar
इंग्रजी शब्दकोशानुसार (Dictionary) खालील शब्द वर्णानुक्रमे (क्रमानुसार) लावा व योग्य पर्याय निवडा. 1) Exception 2) Exceptional 3) Exchanging 4) Exchanged 5) Excess
- 07 · ahilyanagar
प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017 रोजी सोमवारी असेल तर त्याच वर्षी जागतिक महिला दिवस कोणत्या वारी असेल ?
- 08 · ahilyanagar
जर घड्याळात 5 वाजून 36 मिनिटे झाली असतील, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?
