4,000 मोफत पोलीस टेस्ट100 प्रश्न · 90 मिनिटे · सविस्तर निकाल विश्लेषण
AbhyasDhara Academyस्पर्धा परीक्षा तयारी
मागील प्रश्नपत्रिका / PYQ · SOURCE-BACKED

07 बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026

07 बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Actual supplied question records चे subject distribution.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.

Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.

  1. Q01 · मराठी व्याकरण

    ‘अमर्याद’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा.

    AअफाटBमर्यादितCअमोलDसशीम
  2. Q02 · मराठी व्याकरण

    खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे?

    ABCD
  3. Q03 · मराठी व्याकरण

    ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

    Aविद्वानीBविदूषीCविदुषीDविद्वत्ता
  4. Q04 · मराठी व्याकरण

    संधी करा : कवी + ईश्वर = ?

    Aकवियेश्वरBकावीश्वरCकवेश्वरDकवीश्वर
  5. Q05 · मराठी व्याकरण

    ‘घोडा’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल?

    AघोडेBघोडयाCघोडोDघोड्यांना
  6. Q06 · मराठी व्याकरण

    ‘तो मुलगा हुशार आहे’. या वाक्यातील ‘हुशार’ हे काय आहे?

    AनामBसर्वनामCविशेषणDक्रियापद
  7. Q07 · मराठी व्याकरण

    ‘चा, ची, चे’ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत?

    Aद्वितीयाBचतुर्थीCषष्ठीDसप्तमी
  8. Q08 · मराठी व्याकरण

    ‘शेतकरी शेत नांगरतो’. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

    Aनवीन कर्मणीBकर्मणी प्रयोगCभावे प्रयोगDकर्तरी प्रयोग
  9. Q09 · मराठी व्याकरण

    ‘पंचवटी’ या शब्दाचा समास कोणता?

    Aअव्ययीभावBद्विगुCद्वंद्वDबहुव्रीही
  10. Q10 · मराठी व्याकरण

    ‘डोळा’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

    Aहस्तBपदCलोचनDकाव्य
  11. Q11 · मराठी व्याकरण

    ‘मुलांनी गुरुजींना मान द्यावा’. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

    Aकर्तरीBकर्मणीCभावेDअकर्मक
  12. Q12 · मराठी व्याकरण

    ‘यथाशक्ती’ या शब्दाचा समास ओळखा.

    Aतत्पुरुषBअव्ययीभावCद्वंद्वDबहुव्रीही
  13. Q13 · मराठी व्याकरण

    ‘स्वतः’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?

    AपुरुषवाचकBसंबंधीCदर्शकDआत्मवाचक
  14. Q14 · मराठी व्याकरण

    ‘अ’ आणि ‘आ’ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत?

    Aस्वरादीBविजातीय स्वरCसजातीय स्वरDसंयुक्त स्वर
  15. Q15 · मराठी व्याकरण

    ‘गार्गीला थंडी वाजते’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

    Aगार्गीलाBथंडीCवाजतेDयापैकी नाही
03 · POST-SUBMIT REVIEW

Answer key live page चा भाग नाही.

100/100 questions साठी valid correct-option references आणि 100/100 genuine supplied explanations आहेत. Engine ते submission नंतर load करतो.

आन्सर रिव्ह्यू