07 बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
07 बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage and 100 supplied explanations.
Subject distribution from the actual supplied question records.
Real questions from the supplied paper—without leaking the answer key.
The full 100-question paper is available in the timed test. Correctness and supplied explanations unlock after submission.
- Q01 · Marathi Grammar
‘अमर्याद’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा.
AअफाटBमर्यादितCअमोलDसशीम - Q02 · Marathi Grammar
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे?
AअBईCओDऋ - Q03 · Marathi Grammar
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Aविद्वानीBविदूषीCविदुषीDविद्वत्ता - Q04 · Marathi Grammar
संधी करा : कवी + ईश्वर = ?
Aकवियेश्वरBकावीश्वरCकवेश्वरDकवीश्वर - Q05 · Marathi Grammar
‘घोडा’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल?
AघोडेBघोडयाCघोडोDघोड्यांना - Q06 · Marathi Grammar
‘तो मुलगा हुशार आहे’. या वाक्यातील ‘हुशार’ हे काय आहे?
AनामBसर्वनामCविशेषणDक्रियापद - Q07 · Marathi Grammar
‘चा, ची, चे’ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत?
Aद्वितीयाBचतुर्थीCषष्ठीDसप्तमी - Q08 · Marathi Grammar
‘शेतकरी शेत नांगरतो’. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Aनवीन कर्मणीBकर्मणी प्रयोगCभावे प्रयोगDकर्तरी प्रयोग - Q09 · Marathi Grammar
‘पंचवटी’ या शब्दाचा समास कोणता?
Aअव्ययीभावBद्विगुCद्वंद्वDबहुव्रीही - Q10 · Marathi Grammar
‘डोळा’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Aहस्तBपदCलोचनDकाव्य - Q11 · Marathi Grammar
‘मुलांनी गुरुजींना मान द्यावा’. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Aकर्तरीBकर्मणीCभावेDअकर्मक - Q12 · Marathi Grammar
‘यथाशक्ती’ या शब्दाचा समास ओळखा.
Aतत्पुरुषBअव्ययीभावCद्वंद्वDबहुव्रीही - Q13 · Marathi Grammar
‘स्वतः’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?
AपुरुषवाचकBसंबंधीCदर्शकDआत्मवाचक - Q14 · Marathi Grammar
‘अ’ आणि ‘आ’ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत?
Aस्वरादीBविजातीय स्वरCसजातीय स्वरDसंयुक्त स्वर - Q15 · Marathi Grammar
‘गार्गीला थंडी वाजते’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Aगार्गीलाBथंडीCवाजतेDयापैकी नाही
