Where this subject appears most in the supplied archive.
01
ahilyanagarअहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026 (पेपर 06)
25 questions↗02akolaअकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026
25 questions↗03amravatiअमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
25 questions↗04beed07 बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
25 questions↗05chandrapurचंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
25 questions↗06chhatrapati sambhajinagarछ. संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
25 questions↗07dhuleधुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
25 questions↗08gadchiroliगडचिरोली पोलीस भरती दैनिक सराव परीक्षा – 17 ऑगस्ट 2026
25 questions↗Real prompts from the supplied archive.
No correct option or explanation is exposed here. Use the timed paper and submit it to unlock review.
- 01 · ahilyanagar
‘चंद्रमौली’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा ?
- 02 · ahilyanagar
‘पैसा’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?
- 03 · ahilyanagar
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘चुलीवर चवळी शिजत होती.’
- 04 · ahilyanagar
‘असावा सुंदर स्वप्नांतील बंगला,’ पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
- 05 · ahilyanagar
- 06 · ahilyanagar
‘आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
- 07 · ahilyanagar
खालील वाक्यातील अलंकार ओळखा. ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे’
- 08 · ahilyanagar
