अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026 (पेपर 06)
अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026 (पेपर 06): 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage and 100 supplied explanations.
Subject distribution from the actual supplied question records.
Real questions from the supplied paper—without leaking the answer key.
The full 100-question paper is available in the timed test. Correctness and supplied explanations unlock after submission.
- Q01 · Reasoning
AYBZC, DWEXF, GUHVI, JSKTL, ............
AMQORNBMQNROCNQMORDQMONR - Q02 · Mathematics
एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहीरीच्या तळापासून विहीरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली घसरते तर विहीरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील ?
A7B6C5D4 - Q03 · Reasoning
सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहीला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहीला जाईल?
AILEFIHSBTLEIFHSCRLEIFSHDTLEIFSH - Q04 · Reasoning
प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा ? 3 (370) 7 2 (224) 6 1 (730) ?
A4B7C11D9 - Q05 · Reasoning
6 व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती बसल्या आहेत. A चे B कडे तोंड आहे. B हा E च्या उजवीकडे आहे आणि C च्या डावीकडे आहे. C हा D च्या डावीकडे आहे. F हा A च्या उजवीकडे आहे. आता D त्याची जागा F बरोबर आणि E त्याची जागा B बरोबर बदलतो, तर C च्या समोर कोण बसला असेल?
A\mathrm{C}B\mathrm{D}C\mathrm{B}D\mathrm{A} - Q06 · Reasoning
एका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वासंती सुनंदा पेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वांत मोठा कोण ?
AवासंतीBवैभवCसुनंदाDवसंत - Q07 · Reasoning
इंग्रजी शब्दकोशानुसार (Dictionary) खालील शब्द वर्णानुक्रमे (क्रमानुसार) लावा व योग्य पर्याय निवडा. 1) Exception 2) Exceptional 3) Exchanging 4) Exchanged 5) Excess
A12543B21453C42531D32154 - Q08 · Mathematics
एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 54 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे. तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती ?
A28 व 30B30 व 28C22 व 32D24 व 30 - Q09 · Reasoning
प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017 रोजी सोमवारी असेल तर त्याच वर्षी जागतिक महिला दिवस कोणत्या वारी असेल ?
AसोमवारBमंगळवारCबुधवारDगुरुवार - Q10 · Reasoning
जर घड्याळात 5 वाजून 36 मिनिटे झाली असतील, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?
A56^\circB48^\circC45^\circD52^\circ - Q11 · Reasoning
प्रणव स्वत:च्या घरून निघून शाळेत जाण्यासाठी प्रथम पूर्वेकडे सरळ 100 मीटर जातो. त्याच स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून सरळ 50 मीटर जातो. नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून सरळ 100 मीटर चालतो. तेव्हा तो शाळेत पोहचतो, तर प्रणवचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे ?
Aआग्नेयBईशान्यCवायव्यDपूर्व - Q12 · Reasoning
एका स्त्रीची ओळख करून देताना रामूआण्णा म्हणाले, ‘हिची आई , माझ्या सासुची एकुलती एक मुलगी आहे’ . तर ती स्त्री रामूआण्णाची कोण ?
AसूनBमुलगीCबहीणDभाची - Q13 · Reasoning
काल पाऊस पडत होता. आज शनिवार आहे. ही दोन विधाने सत्य असतील तर पुढीलपैकी कोणती विधाने निश्चित बरोबर ठरतील?
Aउद्याही पाऊस पडेल.Bशुक्रवारी पाऊस पडला.Cगुरुवारी पाऊस नव्हता.Dआजही पाऊस पडेल. - Q14 · Reasoning
विधान : 1. एक दिवसीय क्रिकेट सामन्यात संघाने केलेल्या एकूण धावा 200 होत्या. 2. यापैकी 160 धावा फिरकीपटूंनी केल्या. निष्कर्ष : 1. संघात 80 टक्के फिरकीपटू आहे. 2. सलामीचे फलंदाज फिरकीपटू होते.
Aफक्त निष्कर्ष 1 बरोबर आहे.Bफक्त निष्कर्ष 2 बरोबर आहे.Cनिष्कर्ष 1 किंवा 2 बरोबर आहे.Dनिष्कर्ष 1 किंवा 2 दोन्ही बरोबर नाही. - Q15 · Mathematics
अ, ब व क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12 ,15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी अ आणि ब नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरवात केली. तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल ?
A10B20C30D40
