4,000 मोफत पोलीस टेस्ट100 प्रश्न · 90 मिनिटे · सविस्तर निकाल विश्लेषण
AbhyasDhara Academyस्पर्धा परीक्षा तयारी
मागील प्रश्नपत्रिका / PYQ · SOURCE-BACKED

अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026 (पेपर 06)

अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026 (पेपर 06): 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Actual supplied question records चे subject distribution.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.

Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.

  1. Q01 · बुद्धिमत्ता

    AYBZC, DWEXF, GUHVI, JSKTL, ............

    AMQORNBMQNROCNQMORDQMONR
  2. Q02 · गणित

    एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहीरीच्या तळापासून विहीरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली घसरते तर विहीरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील ?

    A7B6C5D4
  3. Q03 · बुद्धिमत्ता

    सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहीला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहीला जाईल?

    AILEFIHSBTLEIFHSCRLEIFSHDTLEIFSH
  4. Q04 · बुद्धिमत्ता

    प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा ? 3 (370) 7 2 (224) 6 1 (730) ?

    A4B7C11D9
  5. Q05 · बुद्धिमत्ता

    6 व्यक्ती एका गोलाकार टेबलाभोवती बसल्या आहेत. A चे B कडे तोंड आहे. B हा E च्या उजवीकडे आहे आणि C च्या डावीकडे आहे. C हा D च्या डावीकडे आहे. F हा A च्या उजवीकडे आहे. आता D त्याची जागा F बरोबर आणि E त्याची जागा B बरोबर बदलतो, तर C च्या समोर कोण बसला असेल?

    A\mathrm{C}B\mathrm{D}C\mathrm{B}D\mathrm{A}
  6. Q06 · बुद्धिमत्ता

    एका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वासंती सुनंदा पेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वांत मोठा कोण ?

    AवासंतीBवैभवCसुनंदाDवसंत
  7. Q07 · बुद्धिमत्ता

    इंग्रजी शब्दकोशानुसार (Dictionary) खालील शब्द वर्णानुक्रमे (क्रमानुसार) लावा व योग्य पर्याय निवडा. 1) Exception 2) Exceptional 3) Exchanging 4) Exchanged 5) Excess

    A12543B21453C42531D32154
  8. Q08 · गणित

    एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 54 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे. तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती ?

    A28 व 30B30 व 28C22 व 32D24 व 30
  9. Q09 · बुद्धिमत्ता

    प्रगतीचा वाढदिवस 18 डिसेंबर 2017 रोजी सोमवारी असेल तर त्याच वर्षी जागतिक महिला दिवस कोणत्या वारी असेल ?

    AसोमवारBमंगळवारCबुधवारDगुरुवार
  10. Q10 · बुद्धिमत्ता

    जर घड्याळात 5 वाजून 36 मिनिटे झाली असतील, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?

    A56^\circB48^\circC45^\circD52^\circ
  11. Q11 · बुद्धिमत्ता

    प्रणव स्वत:च्या घरून निघून शाळेत जाण्यासाठी प्रथम पूर्वेकडे सरळ 100 मीटर जातो. त्याच स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून सरळ 50 मीटर जातो. नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून सरळ 100 मीटर चालतो. तेव्हा तो शाळेत पोहचतो, तर प्रणवचे घर शाळेच्या कोणत्या दिशेला आहे ?

    Aआग्नेयBईशान्यCवायव्यDपूर्व
  12. Q12 · बुद्धिमत्ता

    एका स्त्रीची ओळख करून देताना रामूआण्णा म्हणाले, ‘हिची आई , माझ्या सासुची एकुलती एक मुलगी आहे’ . तर ती स्त्री रामूआण्णाची कोण ?

    AसूनBमुलगीCबहीणDभाची
  13. Q13 · बुद्धिमत्ता

    काल पाऊस पडत होता. आज शनिवार आहे. ही दोन विधाने सत्य असतील तर पुढीलपैकी कोणती विधाने निश्चित बरोबर ठरतील?

    Aउद्याही पाऊस पडेल.Bशुक्रवारी पाऊस पडला.Cगुरुवारी पाऊस नव्हता.Dआजही पाऊस पडेल.
  14. Q14 · बुद्धिमत्ता

    विधान : 1. एक दिवसीय क्रिकेट सामन्यात संघाने केलेल्या एकूण धावा 200 होत्या. 2. यापैकी 160 धावा फिरकीपटूंनी केल्या. निष्कर्ष : 1. संघात 80 टक्के फिरकीपटू आहे. 2. सलामीचे फलंदाज फिरकीपटू होते.

    Aफक्त निष्कर्ष 1 बरोबर आहे.Bफक्त निष्कर्ष 2 बरोबर आहे.Cनिष्कर्ष 1 किंवा 2 बरोबर आहे.Dनिष्कर्ष 1 किंवा 2 दोन्ही बरोबर नाही.
  15. Q15 · गणित

    अ, ब व क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12 ,15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी अ आणि ब नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरवात केली. तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल ?

    A10B20C30D40
03 · POST-SUBMIT REVIEW

Answer key live page चा भाग नाही.

100/100 questions साठी valid correct-option references आणि 100/100 genuine supplied explanations आहेत. Engine ते submission नंतर load करतो.

आन्सर रिव्ह्यू