4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara AcademyCompetitive exam preparation
Previous paper / PYQ · SOURCE-BACKED

धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026

धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage and 97 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Subject distribution from the actual supplied question records.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Real questions from the supplied paper—without leaking the answer key.

The full 100-question paper is available in the timed test. Correctness and supplied explanations unlock after submission.

  1. Q01 · General Knowledge

    पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुनीता पुनिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

    AहॉकीBभाला फेकCकुस्तीDक्रिकेट
  2. Q02 · General Knowledge

    नुकतेच प्रकाशित झालेले ‘When It All Began’ ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

    Aजे रिबेरोBराकेश मारियाCकृष्ण प्रकाशDमनोज नरवणे
  3. Q03 · General Knowledge

    न्यूयॉर्क शहराचे मेयर पदासाठी नुकतीच कोणाची निवड झाली?

    Aझोहरान ममदानीBजय चौधरीCविनोद खोसलाDबॉबी जिंदाल
  4. Q04 · General Knowledge

    ‘दोषान्वेषन : सत्यगवेषनार्थ’ हे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणाचे आहे?

    ANIA दिल्लीBफोर्स -I महाराष्ट्रCIB दिल्लीDCID महाराष्ट्र
  5. Q05 · General Knowledge

    ‘हिंद की चादर’ हा कार्यक्रम कोणाच्या स्मरणार्थ नुकताच पार पडला?

    Aगुरु तेग बहादूरBगुरुनानकCगुरु अर्जुन सिंगDगुरु गोबिंद सिंह
  6. Q06 · General Knowledge

    NAFIS कार्यप्रणाली म्हणजे खालील प्रमाणे कोणती?

    ANational automated fingerprint identification systemBNative autonomous finance index systemCNational Allround Financial Inclusion ServiceDNational Agriculture Fertilizer Induction Service
  7. Q07 · General Knowledge

    BRICS ह्या संघटनेत खालील देश सहभागी नाही.

    AभारतBइराणCइंग्लंडDचीन
  8. Q08 · General Knowledge

    धुळे जिल्ह्यातील कारागृहामध्ये खालीलपैकी कोणाचे वास्तव्य होते.

    Aसाने गुरुजीBमहात्मा फुलेCपंडिता रमाबाईDगो. ग. आगरकर
  9. Q09 · General Knowledge

    छ. शिवाजी महाराज ह्यांचा मृत्यू कधी व कोठे झाला?

    A3 एप्रिल 1680, रायगडB19 फेब्रुवारी 1660, शिवनेरीC14 एप्रिल 1690, पुरंदरD6 जून 1674, रायगड
  10. Q10 · General Knowledge

    जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते?

    Aनायट्रोजनBकार्बन डायऑक्साईडCऑक्सिजनDहिलियम
  11. Q11 · General Knowledge

    ‘इथेन’ चे रासायनिक सूत्र (Chemical formula) काय आहे?

    AC₂H₆BCH₄CC₃H₅DC₁H₂
  12. Q12 · General Knowledge

    ‘पोलीस’ हा विषय राज्य घटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे?

    Aराज्य सूचीBकेंद्र सूचीCसंरक्षण सूचीDसमवर्ती सूची
  13. Q13 · General Knowledge

    Operation Muskan हे कशासंबंधी राबवण्यात येते?

    Aहरवलेल्या मुलांचा शोधBमानसिक आरोग्यCपर्यावरण संरक्षणDमादक पदार्थ नियंत्रण
  14. Q14 · General Knowledge

    स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री कोण होते?

    Aअर्जुन मेघवालBबी. एन. रावCसरदार पटेलDडॉ. बी. आर. आंबेडकर
  15. Q15 · General Knowledge

    महात्मा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती?

    Aसत्यशोधक समाजBसत्यार्थ शोध समाजCसत्य भारत समाजDसत्य हिंद समाज
03 · POST-SUBMIT REVIEW

The answer key is not part of the live page.

100/100 questions have valid supplied correct-option references and 97/100 have genuine supplied explanations. The test engine loads those records only after submission.

Answer review