4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara Academyप्रतियोगी परीक्षा तैयारी
पिछला पेपर / PYQ · SOURCE-BACKED

07 बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026

07 बीड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage और 100 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Actual supplied question records का subject distribution.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Supplied paper के real questions—answer key leak किए बिना.

Full 100-question paper timed test में available है. Correctness और explanations submission के बाद unlock होते हैं.

  1. Q01 · मराठी ग्रामर

    ‘अमर्याद’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा.

    AअफाटBमर्यादितCअमोलDसशीम
  2. Q02 · मराठी ग्रामर

    खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे?

    ABCD
  3. Q03 · मराठी ग्रामर

    ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

    Aविद्वानीBविदूषीCविदुषीDविद्वत्ता
  4. Q04 · मराठी ग्रामर

    संधी करा : कवी + ईश्वर = ?

    Aकवियेश्वरBकावीश्वरCकवेश्वरDकवीश्वर
  5. Q05 · मराठी ग्रामर

    ‘घोडा’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल?

    AघोडेBघोडयाCघोडोDघोड्यांना
  6. Q06 · मराठी ग्रामर

    ‘तो मुलगा हुशार आहे’. या वाक्यातील ‘हुशार’ हे काय आहे?

    AनामBसर्वनामCविशेषणDक्रियापद
  7. Q07 · मराठी ग्रामर

    ‘चा, ची, चे’ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत?

    Aद्वितीयाBचतुर्थीCषष्ठीDसप्तमी
  8. Q08 · मराठी ग्रामर

    ‘शेतकरी शेत नांगरतो’. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

    Aनवीन कर्मणीBकर्मणी प्रयोगCभावे प्रयोगDकर्तरी प्रयोग
  9. Q09 · मराठी ग्रामर

    ‘पंचवटी’ या शब्दाचा समास कोणता?

    Aअव्ययीभावBद्विगुCद्वंद्वDबहुव्रीही
  10. Q10 · मराठी ग्रामर

    ‘डोळा’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

    Aहस्तBपदCलोचनDकाव्य
  11. Q11 · मराठी ग्रामर

    ‘मुलांनी गुरुजींना मान द्यावा’. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

    Aकर्तरीBकर्मणीCभावेDअकर्मक
  12. Q12 · मराठी ग्रामर

    ‘यथाशक्ती’ या शब्दाचा समास ओळखा.

    Aतत्पुरुषBअव्ययीभावCद्वंद्वDबहुव्रीही
  13. Q13 · मराठी ग्रामर

    ‘स्वतः’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?

    AपुरुषवाचकBसंबंधीCदर्शकDआत्मवाचक
  14. Q14 · मराठी ग्रामर

    ‘अ’ आणि ‘आ’ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत?

    Aस्वरादीBविजातीय स्वरCसजातीय स्वरDसंयुक्त स्वर
  15. Q15 · मराठी ग्रामर

    ‘गार्गीला थंडी वाजते’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

    Aगार्गीलाBथंडीCवाजतेDयापैकी नाही
03 · POST-SUBMIT REVIEW

Answer key live page का हिस्सा नहीं है.

100/100 questions के valid correct-option references और 100/100 genuine supplied explanations हैं. Engine इन्हें submission के बाद load करता है.

आंसर रिव्यू