4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara Academyप्रतियोगी परीक्षा तैयारी
SUBJECT DATA · 519 SOURCE QUESTIONS

पोलीस भर्ती गणित

यह page real supplied questions से archive count derive करता है; fabricated chapter-weightage claim नहीं.

02 · QUESTION PREVIEW

Supplied archive के real prompts.

यहाँ correct option या explanation expose नहीं है. Timed paper submit करने पर review unlock होता है.

  1. 01 · ahilyanagar

    एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहीरीच्या तळापासून विहीरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली घसरते तर विहीरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील ?

  2. 02 · ahilyanagar

    एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 54 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे. तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती ?

  3. 03 · ahilyanagar

    अ, ब व क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12 ,15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी अ आणि ब नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरवात केली. तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल ?

  4. 04 · ahilyanagar

    मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण वजा केले जातात. मेघाला एकूण 150 गुण मिळाले, तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती ?

  5. 05 · ahilyanagar

    एका टुर्नामेंटमध्ये आठ बॅडमिंटन संघ सहभागी झालेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो. तर एकूण किती सामने होतील ?

  6. 06 · ahilyanagar

    एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील?

  7. 07 · ahilyanagar

    रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत , लगतच्या 2 खांबांतील अंतर 2 मीटर आहे, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?

  8. 08 · ahilyanagar

    A हा एक काम 4 तासात पूर्ण करतो तेच काम B आणि C दोन्ही एकत्र मिळून 3 तासात पूर्ण करतात. A आणि C दोन्ही मिळून ते काम दोन तासात पूर्ण करतात तर एकटा B ते काम किती तासात पूर्ण करेल ?

03 · PRACTISE → ATTEMPT → ANALYSE

Subject study को measurable paper performance में बदलें.

Android में subject practise करें, फिर source-backed papers से speed और decision quality test करें.

गणित हब