छ. संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
छ. संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage और 100 supplied explanations.
Actual supplied question records का subject distribution.
Supplied paper के real questions—answer key leak किए बिना.
Full 100-question paper timed test में available है. Correctness और explanations submission के बाद unlock होते हैं.
- Q01 · मराठी ग्रामर
सन 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला ........ भाषेचा दर्जा दिला.
AअभिजातBअभिरूपCअतुलनीयDअतिप्राचीन - Q02 · मराठी ग्रामर
बोलीभाषा या प्रमाणभाषेइतक्याच महत्त्वाच्या आहेत. खालीलपैकी कोणती बोलीभाषा नाही.
Aवऱ्हाडीBझाडीCअहिराणीDवाडी - Q03 · मराठी ग्रामर
खालील कवितेच्या ओळी कोणी लिहिल्या? “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ......”
Aकुसुमाग्रजBमाधव ज्युलियनCशांता शेळकेDसुरेश भट - Q04 · मराठी ग्रामर
शासननिर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या अक्षरमालेप्रमाणे ‘क्ष’ व ‘ज्ञ’ ही अक्षरे खालीलपैकी ........ प्रकारात येतात.
Aस्वरBस्वरादीCविशेष संयुक्त व्यंजनेDविशेष स्वर - Q05 · मराठी ग्रामर
‘आम्ही’ या शब्दातील ‘म्ही’ या जोडाक्षराची अचूक फोड दर्शविणारा पर्याय निवडा.
Aमू + हाBम् + ह् + ईCमु + हीDमू + ह् + ही - Q06 · मराठी ग्रामर
‘परि + ईक्षा’ या पोटशब्दांपासून तयार होणारा अचूक जोडशब्द निवडा.
Aप्रतिक्षाBपरिविक्षाCपरीक्षाDप्रेक्षा - Q07 · मराठी ग्रामर
जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना ........ असे म्हणतात.
Aक्रियाविशेषणBनामCविशेषणDक्रियापद - Q08 · मराठी ग्रामरAनामBक्रियापदCशब्दयोगी अव्ययDअव्ययसाधित विशेषण
- Q09 · मराठी ग्रामर
पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
AसमितीBधैर्यCनदीDहिमालय - Q10 · मराठी ग्रामर
त्याला ‘ग’ ची बाधा झाली आहे. या वाक्यात ‘ग’ चा उपयोग काय म्हणून केला आहे?
AनामBसर्वनामCक्रियापदDक्रियाविशेषण - Q11 · मराठी ग्रामर
‘बोका’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
AभाटीBबोकीCबेटीDमांजर - Q12 · मराठी ग्रामर
परमेश्वर सर्वत्र असतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय दर्शविणारा योग्य पर्याय कोणता?
Aपरमेश्वरBसर्वत्रCअसतोDयांपैकी नाही - Q13 · मराठी ग्रामर
माझ्याकडे काही उपजत गुण होते. यातील ‘माझ्याकडे’ या शब्दातील विभक्ती दर्शविणारा अचूक पर्याय ओळखा.
Aचतुर्थीBसप्तमीCतृतीयाDप्रथमा - Q14 · मराठी ग्रामर
‘वादातीत’ या शब्दाचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.
Aवाद घालणाराBवादग्रस्तCकोणताही वाद नसलेलाDन्यायप्रविष्ट - Q15 · मराठी ग्रामर
देश या नामाचे सामान्यरूप दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.
AविदेशBस्वदेशCदेशाDदेश
