4,000 मोफत पोलीस टेस्ट100 प्रश्न · 90 मिनिटे · सविस्तर निकाल विश्लेषण
AbhyasDhara Academyस्पर्धा परीक्षा तयारी
मागील प्रश्नपत्रिका / PYQ · SOURCE-BACKED

छ. संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026

छ. संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Actual supplied question records चे subject distribution.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.

Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.

  1. Q01 · मराठी व्याकरण

    सन 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला ........ भाषेचा दर्जा दिला.

    AअभिजातBअभिरूपCअतुलनीयDअतिप्राचीन
  2. Q02 · मराठी व्याकरण

    बोलीभाषा या प्रमाणभाषेइतक्याच महत्त्वाच्या आहेत. खालीलपैकी कोणती बोलीभाषा नाही.

    Aवऱ्हाडीBझाडीCअहिराणीDवाडी
  3. Q03 · मराठी व्याकरण

    खालील कवितेच्या ओळी कोणी लिहिल्या? “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ......”

    Aकुसुमाग्रजBमाधव ज्युलियनCशांता शेळकेDसुरेश भट
  4. Q04 · मराठी व्याकरण

    शासननिर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या अक्षरमालेप्रमाणे ‘क्ष’ व ‘ज्ञ’ ही अक्षरे खालीलपैकी ........ प्रकारात येतात.

    Aस्वरBस्वरादीCविशेष संयुक्त व्यंजनेDविशेष स्वर
  5. Q05 · मराठी व्याकरण

    ‘आम्ही’ या शब्दातील ‘म्ही’ या जोडाक्षराची अचूक फोड दर्शविणारा पर्याय निवडा.

    Aमू + हाBम् + ह् + ईCमु + हीDमू + ह् + ही
  6. Q06 · मराठी व्याकरण

    ‘परि + ईक्षा’ या पोटशब्दांपासून तयार होणारा अचूक जोडशब्द निवडा.

    Aप्रतिक्षाBपरिविक्षाCपरीक्षाDप्रेक्षा
  7. Q07 · मराठी व्याकरण

    जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना ........ असे म्हणतात.

    Aक्रियाविशेषणBनामCविशेषणDक्रियापद
  8. Q08 · मराठी व्याकरण

    AनामBक्रियापदCशब्दयोगी अव्ययDअव्ययसाधित विशेषण
  9. Q09 · मराठी व्याकरण

    पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

    AसमितीBधैर्यCनदीDहिमालय
  10. Q10 · मराठी व्याकरण

    त्याला ‘ग’ ची बाधा झाली आहे. या वाक्यात ‘ग’ चा उपयोग काय म्हणून केला आहे?

    AनामBसर्वनामCक्रियापदDक्रियाविशेषण
  11. Q11 · मराठी व्याकरण

    ‘बोका’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

    AभाटीBबोकीCबेटीDमांजर
  12. Q12 · मराठी व्याकरण

    परमेश्वर सर्वत्र असतो. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय दर्शविणारा योग्य पर्याय कोणता?

    Aपरमेश्वरBसर्वत्रCअसतोDयांपैकी नाही
  13. Q13 · मराठी व्याकरण

    माझ्याकडे काही उपजत गुण होते. यातील ‘माझ्याकडे’ या शब्दातील विभक्ती दर्शविणारा अचूक पर्याय ओळखा.

    Aचतुर्थीBसप्तमीCतृतीयाDप्रथमा
  14. Q14 · मराठी व्याकरण

    ‘वादातीत’ या शब्दाचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.

    Aवाद घालणाराBवादग्रस्तCकोणताही वाद नसलेलाDन्यायप्रविष्ट
  15. Q15 · मराठी व्याकरण

    देश या नामाचे सामान्यरूप दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

    AविदेशBस्वदेशCदेशाDदेश
03 · POST-SUBMIT REVIEW

Answer key live page चा भाग नाही.

100/100 questions साठी valid correct-option references आणि 100/100 genuine supplied explanations आहेत. Engine ते submission नंतर load करतो.

आन्सर रिव्ह्यू