अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026
अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · गणित
300 ते 500 पर्यंत 3 हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या किती?
A90B100C108D99 - Q02 · गणितA\(2a^2b^2\)B\(a^2+4b^2+4ab\)C\(a^2+2b^2\)D\((ab)^2\)
- Q03 · गणितA2B0C-2D-4
- Q04 · गणित
इमारत बांधताना विविध बाबींवरील खर्च दाखवणारा वृत्तालेख दिलेला आहे, इमारत बांधण्याचा एकूण खर्च ₹ 10,80,000 आहे, त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती ?
A₹ 1,35,000B₹ 1,00,000C₹ 7,270,000D₹ 90,000 - Q05 · गणित
एका थैलीत 1 रुपयांची, 50 पैशांची व 25 पैशांच्या नाण्यांची संख्या समान असून थैलीतील एकूण ₹ 105 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या किती ?
A50B90C60D21 - Q06 · गणित
मोटारगाडी A 160 कि.मी. प्रतितास वेगाने धावते तर मोटारगाडी B 140 कि.मी. प्रतितास वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. मोटारगाडी B ही मोटारगाडी A च्या 80 कि.मी. पुढे आहे. तर मोटारगाडी A ला मोटारगाडी B पर्यंत पोहचण्यास किती वेळ लागेल ?
A4 तासB2.5 तासC1 तासD15 तास - Q07 · गणितA10 तासB20 तासC15 तासD16 तास
- Q08 · गणितA124B114C0D104
- Q09 · गणितA48B64C56D32
- Q10 · गणित
पहिल्या 150 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
A11175B11325C11475D11250 - Q11 · गणित
5, 10, 17, 26, 37, 50, ?
A84B100C65D42 - Q12 · गणित
एका वर्तुळाचा परिघ 88 चौ. मीटर आहे. तर वर्तुळाचा व्यास किती मीटर असेल ?
A28 मीटरB9 मीटरC7 मीटरD14 मीटर - Q13 · गणित
84 मीटर त्रिज्या असणाऱ्या गोलाकार मैदानाला तारेची तिहेरी कुंपण बांधण्यासाठी किती मीटर तार लागेल ?
A1762 मीटरB84 मीटरC252 मीटरD1584 मीटर - Q14 · गणितA\(\frac{1}{182}\)B\(\frac{1}{356}\)C0D1
- Q15 · गणित
एक कंपनी एक वस्तू 70 रुपयांना बनविते. ती एका व्यापाऱ्याला 100 रुपयांना विकली. व्यापाऱ्याने ती वस्तू एका दुकानदाराला 200 रुपयांना विकली. नंतर दुकानदाराने तीच वस्तू एका ग्राहकाला 300 रुपयांना विकली. तर कंपनीला झालेला नफा किती टक्के असेल ?
A70 टक्केB328.57 टक्केC42.86 टक्केD185.7 टक्के
