4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara AcademyCompetitive exam preparation
Previous paper / PYQ · SOURCE-BACKED

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, वडसा पो.शि.भ. 2026 (गोंडी व माडीया भाषा) (पेपर 2)

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, वडसा पो.शि.भ. 2026 (गोंडी व माडीया भाषा) (पेपर 2): 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage and 100 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Subject distribution from the actual supplied question records.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Real questions from the supplied paper—without leaking the answer key.

The full 100-question paper is available in the timed test. Correctness and supplied explanations unlock after submission.

  1. Q01 · gondi bhasha

    मराठी भाषेतील ‘तांबा’ या खनिज पदार्थास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?

    AरागीBकथीलCखुराDपित
  2. Q02 · gondi bhasha

    मराठी भाषेतील ‘जीभ’ या शरीराचे अवयव दर्शविणाऱ्या शब्दास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?

    AवेंजेरBवंडजCवळंजDहिळंज
  3. Q03 · gondi bhasha

    माडीगोंडी भाषेतील ‘मिठास’ या चवीच्या प्रकारास मराठी भाषेत कोणता शब्द आहे?

    AकडूBतुरटCखारटDचवदार
  4. Q04 · gondi bhasha

    मराठी भाषेतील ‘वांगे’ या फळभाजीस माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?

    AमिरवाBहापांगCहिताDबेदरी
  5. Q05 · gondi bhasha

    मराठी भाषेतील ‘सिताफळ’ या झाडास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?

    AपुंगारBइरपीCसिताDकोहेका
  6. Q06 · gondi bhasha

    माडीगोंडी भाषेतील ‘डेंगा’ या पक्षास मराठी भाषेत कोणता शब्द आहे?

    AचिमणीBकोकीळाCबगळाDघार
  7. Q07 · gondi bhasha

    माडीगोंडी भाषेतील ‘पुरा’ या शब्दास माडीगोंडी भाषेत खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता?

    AकारताBदुशमनCबंगेलDवेळंगा
  8. Q08 · gondi bhasha

    मराठी भाषेतील ‘हृदय’ या शरीराचे अवयव दर्शविणाऱ्या शब्दास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?

    AदोरबाBपीरCचातीDकाळ
  9. Q09 · gondi bhasha

    मराठी भाषेतील ‘मिठ’ या स्वयंपाकाच्या वस्तूस माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?

    AबेलमBहोवोरCहिरोतीDरायता
  10. Q10 · gondi bhasha

    मराठी भाषेतील ‘वडील’ या शब्दास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?

    AकाकालBमुजोCबाबोDनोना
  11. Q11 · gondi bhasha

    माडीगोंडी भाषेतील ‘बेरीज किम’ या शब्दास मराठी भाषेत कोणता शब्द आहे?

    Aवजाबाकी कराBबेरीज कराCगुणाकार कराDभागाकार करा
  12. Q12 · gondi bhasha

    तुझे गाव कोणत्या तालुक्यात येते या शब्दाला माडीया भाषेत काय म्हणतात?

    Aनिवा नार बद तालुक्यात मंताBमिवांग पेनकु बचोक मंतांगCनिमा गडचिरोली उडतीनDअद बचोक लेक म्हणतात
  13. Q13 · gondi bhasha

    मराठी भाषेतील ‘गरम’ या शब्दास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?

    AकिरंगताBकारताCनाडीDमंता
  14. Q14 · gondi bhasha

    आम्ही येतो या मराठी शब्दाला माडीगोंडी भाषेत काय म्हणतात?

    Aममाट वायकोनBनन्ना वायननCमाटवानोनDनन्ना वासेक मंता
  15. Q15 · gondi bhasha

    माडीगोंडी भाषेतील ‘मुंड विसा’ या अंकास मराठी भाषेत कोणता अंक आहे?

    AचाळीसBपन्नासCतीसDसहा
03 · POST-SUBMIT REVIEW

The answer key is not part of the live page.

100/100 questions have valid supplied correct-option references and 100/100 have genuine supplied explanations. The test engine loads those records only after submission.

Answer review