राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, वडसा पो.शि.भ. 2026 (गोंडी व माडीया भाषा) (पेपर 2)
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, वडसा पो.शि.भ. 2026 (गोंडी व माडीया भाषा) (पेपर 2): 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · gondi bhasha
मराठी भाषेतील ‘तांबा’ या खनिज पदार्थास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?
AरागीBकथीलCखुराDपित - Q02 · gondi bhasha
मराठी भाषेतील ‘जीभ’ या शरीराचे अवयव दर्शविणाऱ्या शब्दास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?
AवेंजेरBवंडजCवळंजDहिळंज - Q03 · gondi bhasha
माडीगोंडी भाषेतील ‘मिठास’ या चवीच्या प्रकारास मराठी भाषेत कोणता शब्द आहे?
AकडूBतुरटCखारटDचवदार - Q04 · gondi bhasha
मराठी भाषेतील ‘वांगे’ या फळभाजीस माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?
AमिरवाBहापांगCहिताDबेदरी - Q05 · gondi bhasha
मराठी भाषेतील ‘सिताफळ’ या झाडास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?
AपुंगारBइरपीCसिताDकोहेका - Q06 · gondi bhasha
माडीगोंडी भाषेतील ‘डेंगा’ या पक्षास मराठी भाषेत कोणता शब्द आहे?
AचिमणीBकोकीळाCबगळाDघार - Q07 · gondi bhasha
माडीगोंडी भाषेतील ‘पुरा’ या शब्दास माडीगोंडी भाषेत खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता?
AकारताBदुशमनCबंगेलDवेळंगा - Q08 · gondi bhasha
मराठी भाषेतील ‘हृदय’ या शरीराचे अवयव दर्शविणाऱ्या शब्दास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?
AदोरबाBपीरCचातीDकाळ - Q09 · gondi bhasha
मराठी भाषेतील ‘मिठ’ या स्वयंपाकाच्या वस्तूस माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?
AबेलमBहोवोरCहिरोतीDरायता - Q10 · gondi bhasha
मराठी भाषेतील ‘वडील’ या शब्दास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?
AकाकालBमुजोCबाबोDनोना - Q11 · gondi bhasha
माडीगोंडी भाषेतील ‘बेरीज किम’ या शब्दास मराठी भाषेत कोणता शब्द आहे?
Aवजाबाकी कराBबेरीज कराCगुणाकार कराDभागाकार करा - Q12 · gondi bhasha
तुझे गाव कोणत्या तालुक्यात येते या शब्दाला माडीया भाषेत काय म्हणतात?
Aनिवा नार बद तालुक्यात मंताBमिवांग पेनकु बचोक मंतांगCनिमा गडचिरोली उडतीनDअद बचोक लेक म्हणतात - Q13 · gondi bhasha
मराठी भाषेतील ‘गरम’ या शब्दास माडीगोंडी भाषेत कोणता शब्द आहे?
AकिरंगताBकारताCनाडीDमंता - Q14 · gondi bhasha
आम्ही येतो या मराठी शब्दाला माडीगोंडी भाषेत काय म्हणतात?
Aममाट वायकोनBनन्ना वायननCमाटवानोनDनन्ना वासेक मंता - Q15 · gondi bhasha
माडीगोंडी भाषेतील ‘मुंड विसा’ या अंकास मराठी भाषेत कोणता अंक आहे?
AचाळीसBपन्नासCतीसDसहा
