4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara AcademyCompetitive exam preparation
Previous paper / PYQ · SOURCE-BACKED

कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026

कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage and 100 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Subject distribution from the actual supplied question records.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Real questions from the supplied paper—without leaking the answer key.

The full 100-question paper is available in the timed test. Correctness and supplied explanations unlock after submission.

  1. Q01 · Marathi Grammar

    खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

    Aग्रेस - माणिक सिताराम गोडघाटेBबी - नारायण मुरलीधर गुप्तेCपठ्ठे बापूराव नारायण केशव बेहेरेDअनंत फंदी - अनंत भवानी बाबा घोलप
  2. Q02 · Marathi Grammar

    कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही?

    AजाऊनBठेऊनCदेऊनDघेऊन
  3. Q03 · Marathi Grammar

    ‘ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा?

    AउपमांतBअनुपमCउपमेयDउपरांत
  4. Q04 · Marathi Grammar

    ‘अलम दुनियेत फिरणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

    Aसारे जग फिरणेBन फिरताच जग फिरण्याचा आव आणणेCकोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणेDस्वप्न पाहणे
  5. Q05 · Marathi Grammar

    ‘चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर.........’

    AशिकारीBकसाईCभागूबाईDगवई
  6. Q06 · Marathi Grammar

    ‘स्वयंभू’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

    AपराधीनBपारतंत्रCपरावलंबीDप्रतिष्ठापित
  7. Q07 · Marathi Grammar

    ‘वानगी’ चे समानार्थी शब्द ओळखा.

    AउदाहरणBभ्रमणCयातनाDजोम
  8. Q08 · Marathi Grammar

    एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांस म्हणतात.

    Aसंयोग चिन्हBअवतरण चिन्हCलोपचिन्हDविकल्प चिन्ह
  9. Q09 · Marathi Grammar

    ‘पेशवा’ हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीत प्रचलित झालेला आहे.

    Aइंग्रजीBपोर्तुगीजCफारसीDअरबी
  10. Q10 · Marathi Grammar

    ‘घटोत्कच’ या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.

    Aमूर्ख मनुष्यBहुशार व्यक्तीCकपटी मनुष्यDकर्तृत्वहीन मनुष्य
  11. Q11 · Marathi Grammar

    सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा।। या वाक्यातील अलंकार ओळखा.

    AयमकBउपमाCउत्प्रेक्षाDश्लेष
  12. Q12 · Marathi Grammar

    ‘वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे.’ या वाक्याचा नकारार्थी पर्याय निवडा.

    Aवाचन हाच एकमेव मित्र आहे.Bवाचन हा सर्वात मोठा शत्रू आहे.Cवाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही.Dवाचनासारखा दुसरा मित्र असू शकतो.
  13. Q13 · Marathi Grammar

    ‘सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाहीत.’ या वाक्याचा प्रकार ओळखा?

    Aकेवल वाक्यBमिश्र वाक्यCगौण वाक्यDसंयुक्त वाक्य
  14. Q14 · Marathi Grammar

    विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

    Aकर्तरीBकर्मणीCभावेDमिश्र किंवा संकर
  15. Q15 · Marathi Grammar

    ‘सूर्य मावळत आहे’ पूर्ण भविष्यकाळ करा.

    Aसूर्य मावळेलBसूर्य मावळत असेलCसूर्य मावळलेला असेलDसूर्य मावळला
03 · POST-SUBMIT REVIEW

The answer key is not part of the live page.

100/100 questions have valid supplied correct-option references and 100/100 have genuine supplied explanations. The test engine loads those records only after submission.

Answer review