कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage और 100 supplied explanations.
Actual supplied question records का subject distribution.
Supplied paper के real questions—answer key leak किए बिना.
Full 100-question paper timed test में available है. Correctness और explanations submission के बाद unlock होते हैं.
- Q01 · मराठी ग्रामर
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
Aग्रेस - माणिक सिताराम गोडघाटेBबी - नारायण मुरलीधर गुप्तेCपठ्ठे बापूराव नारायण केशव बेहेरेDअनंत फंदी - अनंत भवानी बाबा घोलप - Q02 · मराठी ग्रामर
कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही?
AजाऊनBठेऊनCदेऊनDघेऊन - Q03 · मराठी ग्रामर
‘ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा?
AउपमांतBअनुपमCउपमेयDउपरांत - Q04 · मराठी ग्रामर
‘अलम दुनियेत फिरणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Aसारे जग फिरणेBन फिरताच जग फिरण्याचा आव आणणेCकोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणेDस्वप्न पाहणे - Q05 · मराठी ग्रामर
‘चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर.........’
AशिकारीBकसाईCभागूबाईDगवई - Q06 · मराठी ग्रामर
‘स्वयंभू’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
AपराधीनBपारतंत्रCपरावलंबीDप्रतिष्ठापित - Q07 · मराठी ग्रामर
‘वानगी’ चे समानार्थी शब्द ओळखा.
AउदाहरणBभ्रमणCयातनाDजोम - Q08 · मराठी ग्रामर
एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांस म्हणतात.
Aसंयोग चिन्हBअवतरण चिन्हCलोपचिन्हDविकल्प चिन्ह - Q09 · मराठी ग्रामर
‘पेशवा’ हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीत प्रचलित झालेला आहे.
Aइंग्रजीBपोर्तुगीजCफारसीDअरबी - Q10 · मराठी ग्रामर
‘घटोत्कच’ या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
Aमूर्ख मनुष्यBहुशार व्यक्तीCकपटी मनुष्यDकर्तृत्वहीन मनुष्य - Q11 · मराठी ग्रामर
सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा।। या वाक्यातील अलंकार ओळखा.
AयमकBउपमाCउत्प्रेक्षाDश्लेष - Q12 · मराठी ग्रामर
‘वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे.’ या वाक्याचा नकारार्थी पर्याय निवडा.
Aवाचन हाच एकमेव मित्र आहे.Bवाचन हा सर्वात मोठा शत्रू आहे.Cवाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही.Dवाचनासारखा दुसरा मित्र असू शकतो. - Q13 · मराठी ग्रामर
‘सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाहीत.’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
Aकेवल वाक्यBमिश्र वाक्यCगौण वाक्यDसंयुक्त वाक्य - Q14 · मराठी ग्रामर
विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Aकर्तरीBकर्मणीCभावेDमिश्र किंवा संकर - Q15 · मराठी ग्रामर
‘सूर्य मावळत आहे’ पूर्ण भविष्यकाळ करा.
Aसूर्य मावळेलBसूर्य मावळत असेलCसूर्य मावळलेला असेलDसूर्य मावळला
