कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · मराठी व्याकरण
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
Aग्रेस - माणिक सिताराम गोडघाटेBबी - नारायण मुरलीधर गुप्तेCपठ्ठे बापूराव नारायण केशव बेहेरेDअनंत फंदी - अनंत भवानी बाबा घोलप - Q02 · मराठी व्याकरण
कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही?
AजाऊनBठेऊनCदेऊनDघेऊन - Q03 · मराठी व्याकरण
‘ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा?
AउपमांतBअनुपमCउपमेयDउपरांत - Q04 · मराठी व्याकरण
‘अलम दुनियेत फिरणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Aसारे जग फिरणेBन फिरताच जग फिरण्याचा आव आणणेCकोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणेDस्वप्न पाहणे - Q05 · मराठी व्याकरण
‘चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर.........’
AशिकारीBकसाईCभागूबाईDगवई - Q06 · मराठी व्याकरण
‘स्वयंभू’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
AपराधीनBपारतंत्रCपरावलंबीDप्रतिष्ठापित - Q07 · मराठी व्याकरण
‘वानगी’ चे समानार्थी शब्द ओळखा.
AउदाहरणBभ्रमणCयातनाDजोम - Q08 · मराठी व्याकरण
एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांस म्हणतात.
Aसंयोग चिन्हBअवतरण चिन्हCलोपचिन्हDविकल्प चिन्ह - Q09 · मराठी व्याकरण
‘पेशवा’ हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीत प्रचलित झालेला आहे.
Aइंग्रजीBपोर्तुगीजCफारसीDअरबी - Q10 · मराठी व्याकरण
‘घटोत्कच’ या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
Aमूर्ख मनुष्यBहुशार व्यक्तीCकपटी मनुष्यDकर्तृत्वहीन मनुष्य - Q11 · मराठी व्याकरण
सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा।। या वाक्यातील अलंकार ओळखा.
AयमकBउपमाCउत्प्रेक्षाDश्लेष - Q12 · मराठी व्याकरण
‘वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे.’ या वाक्याचा नकारार्थी पर्याय निवडा.
Aवाचन हाच एकमेव मित्र आहे.Bवाचन हा सर्वात मोठा शत्रू आहे.Cवाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही.Dवाचनासारखा दुसरा मित्र असू शकतो. - Q13 · मराठी व्याकरण
‘सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाहीत.’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
Aकेवल वाक्यBमिश्र वाक्यCगौण वाक्यDसंयुक्त वाक्य - Q14 · मराठी व्याकरण
विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Aकर्तरीBकर्मणीCभावेDमिश्र किंवा संकर - Q15 · मराठी व्याकरण
‘सूर्य मावळत आहे’ पूर्ण भविष्यकाळ करा.
Aसूर्य मावळेलBसूर्य मावळत असेलCसूर्य मावळलेला असेलDसूर्य मावळला
