4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara AcademyCompetitive exam preparation
Previous paper / PYQ · SOURCE-BACKED

पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026

पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage and 100 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Subject distribution from the actual supplied question records.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Real questions from the supplied paper—without leaking the answer key.

The full 100-question paper is available in the timed test. Correctness and supplied explanations unlock after submission.

  1. Q01 · Marathi Grammar

    खालीलपैकी कोणते महाप्राण वर्ण नाही?

    Aश्Bष्Cप्Dस्
  2. Q02 · Marathi Grammar

    जर जग (ज्यग) - सृष्टी असा उच्चार होत असेल, तर खालीलपैकी कोणत्या प्रकारात येईल ?

    Aदंत तालव्यBमूर्धन्यCतालव्यDयापैकी नाही
  3. Q03 · Marathi Grammar

    परिश्रम या शब्दातील ‘श्र’ ची फोड

    Aश् + र् + इBश् + इ + र्Cश् + र् + अDश् + छ् + र्
  4. Q04 · Marathi Grammar

    खालीलपैकी चुकीचा संधी विग्रह ओळखा ?

    Aअप् + ज = अब्जBअच् + आदि = अजादिCषट् + रिपु = षड्रिपुDसत् + आचार = सताचार
  5. Q05 · Marathi Grammar

    खालील वाक्यातील ‘वर’ शब्दाचे कार्य ओळखा. दशरथाने कैकयीला दोन वर दिले.

    Aक्रियापदBशब्दयोगी अव्ययCनामDविशेषण
  6. Q06 · Marathi Grammar

    पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते ?

    Aत, ई, आBस, ला, ना, तेCने, ए, शी, हीDऊन, हून
  7. Q07 · Marathi Grammar

    खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तिकडे कोण आहे, ते मला माहित नाही.

    Aप्रश्नार्थक सर्वनामBअनिश्चित सर्वनामCआत्मवाचक सर्वनामDसंबंधी सर्वनाम
  8. Q08 · Marathi Grammar

    खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे ? जो मुलगा व्यायाम करतो, तो सशक्त होतो.

    Aसार्वनामिक विशेषणBदर्शक विशेषणCसंबंधी विशेषणDआत्मवाचक विशेषण
  9. Q09 · Marathi Grammar

    खालीलपैकी कोणते सकर्मक क्रियापदाचे वाक्य नाही ?

    Aगवळी धार काढतो.Bअनुराग निबंध लिहितो.Cआरोही लाडू खाते.Dमी रस्त्यात पडलो.
  10. Q10 · Marathi Grammar

    न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते ?

    Aतुला ज्ञान हवे की धन हवे ?Bमरावे परी कीर्तिरूपे उरावे।Cएक रुपया म्हणजे शंभर पैसे.Dविनंती अर्ज ऐसा जे-
  11. Q11 · Marathi Grammar

    ‘साखरभात’ या शब्दाचा समास ओळखा.

    Aद्विगू समासBमध्यमपदलोपी समासCद्वंद्व समासDअव्ययीभाव समास
  12. Q12 · Marathi Grammar

    खालीलपैकी कोणता शब्द वैकल्पिक द्वंद्व समास प्रकारातील आहे?

    AविटीदांडूBनीलकंठCखरेखोटेDबाजारहाट
  13. Q13 · Marathi Grammar

    ‘अर्ज’ हा कोणत्या भाषेतील मूळ शब्द आहे ?

    AमराठीBफारसीCइंग्रजीDअरबी
  14. Q14 · Marathi Grammar

    ‘अभिनंदन’ या शब्दाचा प्रकार सांगा.

    Aसिद्धBसाधितCउपसर्गDप्रत्यय
  15. Q15 · Marathi Grammar

    खालील वाक्यातील अर्थालंकार प्रकार सांगा. लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा। ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।

    Aव्यतिरेकBउपमाCदृष्टान्तDअनन्वय
03 · POST-SUBMIT REVIEW

The answer key is not part of the live page.

100/100 questions have valid supplied correct-option references and 100/100 have genuine supplied explanations. The test engine loads those records only after submission.

Answer review