पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026
पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage और 100 supplied explanations.
Actual supplied question records का subject distribution.
Supplied paper के real questions—answer key leak किए बिना.
Full 100-question paper timed test में available है. Correctness और explanations submission के बाद unlock होते हैं.
- Q01 · मराठी ग्रामर
खालीलपैकी कोणते महाप्राण वर्ण नाही?
Aश्Bष्Cप्Dस् - Q02 · मराठी ग्रामर
जर जग (ज्यग) - सृष्टी असा उच्चार होत असेल, तर खालीलपैकी कोणत्या प्रकारात येईल ?
Aदंत तालव्यBमूर्धन्यCतालव्यDयापैकी नाही - Q03 · मराठी ग्रामर
परिश्रम या शब्दातील ‘श्र’ ची फोड
Aश् + र् + इBश् + इ + र्Cश् + र् + अDश् + छ् + र् - Q04 · मराठी ग्रामर
खालीलपैकी चुकीचा संधी विग्रह ओळखा ?
Aअप् + ज = अब्जBअच् + आदि = अजादिCषट् + रिपु = षड्रिपुDसत् + आचार = सताचार - Q05 · मराठी ग्रामर
खालील वाक्यातील ‘वर’ शब्दाचे कार्य ओळखा. दशरथाने कैकयीला दोन वर दिले.
Aक्रियापदBशब्दयोगी अव्ययCनामDविशेषण - Q06 · मराठी ग्रामर
पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते ?
Aत, ई, आBस, ला, ना, तेCने, ए, शी, हीDऊन, हून - Q07 · मराठी ग्रामर
खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तिकडे कोण आहे, ते मला माहित नाही.
Aप्रश्नार्थक सर्वनामBअनिश्चित सर्वनामCआत्मवाचक सर्वनामDसंबंधी सर्वनाम - Q08 · मराठी ग्रामर
खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे ? जो मुलगा व्यायाम करतो, तो सशक्त होतो.
Aसार्वनामिक विशेषणBदर्शक विशेषणCसंबंधी विशेषणDआत्मवाचक विशेषण - Q09 · मराठी ग्रामर
खालीलपैकी कोणते सकर्मक क्रियापदाचे वाक्य नाही ?
Aगवळी धार काढतो.Bअनुराग निबंध लिहितो.Cआरोही लाडू खाते.Dमी रस्त्यात पडलो. - Q10 · मराठी ग्रामर
न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते ?
Aतुला ज्ञान हवे की धन हवे ?Bमरावे परी कीर्तिरूपे उरावे।Cएक रुपया म्हणजे शंभर पैसे.Dविनंती अर्ज ऐसा जे- - Q11 · मराठी ग्रामर
‘साखरभात’ या शब्दाचा समास ओळखा.
Aद्विगू समासBमध्यमपदलोपी समासCद्वंद्व समासDअव्ययीभाव समास - Q12 · मराठी ग्रामर
खालीलपैकी कोणता शब्द वैकल्पिक द्वंद्व समास प्रकारातील आहे?
AविटीदांडूBनीलकंठCखरेखोटेDबाजारहाट - Q13 · मराठी ग्रामर
‘अर्ज’ हा कोणत्या भाषेतील मूळ शब्द आहे ?
AमराठीBफारसीCइंग्रजीDअरबी - Q14 · मराठी ग्रामर
‘अभिनंदन’ या शब्दाचा प्रकार सांगा.
Aसिद्धBसाधितCउपसर्गDप्रत्यय - Q15 · मराठी ग्रामर
खालील वाक्यातील अर्थालंकार प्रकार सांगा. लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा। ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।
Aव्यतिरेकBउपमाCदृष्टान्तDअनन्वय
