4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara Academyप्रतियोगी परीक्षा तैयारी
पिछला पेपर / PYQ · SOURCE-BACKED

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage और 100 supplied explanations.

01 · PAPER ANALYSIS

Actual supplied question records का subject distribution.

02 · INDEXABLE QUESTION PREVIEW

Supplied paper के real questions—answer key leak किए बिना.

Full 100-question paper timed test में available है. Correctness और explanations submission के बाद unlock होते हैं.

  1. Q01 · मराठी ग्रामर

    ‘महौदार्य’ शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा?

    Aमह + औदार्यBमह + औदार्यCमहा + औदार्यDमही + औदार्य
  2. Q02 · मराठी ग्रामर

    Aविशेष नामBभाववाचक नामCसामान्य नामDविशेष नाम
  3. Q03 · मराठी ग्रामर

    ‘पिसू’ हा शब्दाचे अनेकवचनी रूप पुढीलपैकी कोणते?

    AपिसवेBपिसवाCपिसूDपिसव्या
  4. Q04 · मराठी ग्रामर

    ‘गायरान’ या सामासिक शब्दाचे लिंग पुढीलपैकी कोणते?

    Aपुल्लिंगBस्त्रीलिंगCनपुंसकलिंगDयापैकी नाही
  5. Q05 · मराठी ग्रामर

    Aसंबंधी सर्वनामBदर्शक सर्वनामCप्रथम पुरुषवाचक सर्वनामDप्रश्नार्थक सर्वनाम
  6. Q06 · मराठी ग्रामर

    Aगुणवाचक विशेषणBसंख्यावाचक विशेषणCसार्वनामिक विशेषणDसांगता येत नाही
  7. Q07 · मराठी ग्रामर

    पुढीलपैकी कोणते वाक्य हे सकर्मक क्रियापदाचे आहे?

    Aआश्विनीला थंडी वाजतेBसीतेने हनुमानास ओळखलेCकानात वारे शिरलेDमला पप्पू आवडतो.
  8. Q08 · मराठी ग्रामर

    खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

    Aतिर्थस्थानBतीक्ष्णCतीखटDतात्काळ
  9. Q09 · मराठी ग्रामर

    ‘भित्रा माणूस’ यासाठी खालीलपैकी कोणता अलंकारिक शब्द वापराल?

    Aबोलक्या विंचूBचंदू लालCशेंदाड शिपाईDसुदाम्याचा अवतार
  10. Q10 · मराठी ग्रामर

    ‘जीवाचे रान करणे’ यासाठी समानार्थी वाक्प्रचार सांगा?

    Aहाडाची काडी करणेBहाड मोडणेCजीवाची लाही लाही होणेDयापैकी नाही
  11. Q11 · मराठी ग्रामर

    त्याला चित्र काढता येत नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा?

    AकरणरूपीBअकरणरूपीCविधानार्थीDप्रश्नार्थी
  12. Q12 · मराठी ग्रामर

    तो संगणकावर काम करीत असतो या वाक्याचा काळ ओळखा?

    Aसाधा वर्तमान काळBसाधा भविष्य काळCपूर्ण भूतकाळDरीति वर्तमानकाळ
  13. Q13 · मराठी ग्रामर

    पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द हे क्रियाविशेषण अव्यय या जातीचे आहेत?

    Aशांती, क्षमाBजलद, हळूCचालतो, पळतोDसुंदर, शुभ्र
  14. Q14 · मराठी ग्रामर

    ‘खबरदार जर टाच मारूनी, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई-राई एकेका’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा?

    Aविध्यर्थBस्वार्थCसंकेतार्थDआज्ञार्थ
  15. Q15 · मराठी ग्रामर

    ‘अटकेपार झेंडा लावणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता?

    Aपराक्रम करणेBवैरीवर झेंडा लावणेCसंकट ओढावणेDसरशी करणे
03 · POST-SUBMIT REVIEW

Answer key live page का हिस्सा नहीं है.

100/100 questions के valid correct-option references और 100/100 genuine supplied explanations हैं. Engine इन्हें submission के बाद load करता है.

आंसर रिव्यू