जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · मराठी व्याकरण
‘महौदार्य’ शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा?
Aमह + औदार्यBमह + औदार्यCमहा + औदार्यDमही + औदार्य - Q02 · मराठी व्याकरणAविशेष नामBभाववाचक नामCसामान्य नामDविशेष नाम
- Q03 · मराठी व्याकरण
‘पिसू’ हा शब्दाचे अनेकवचनी रूप पुढीलपैकी कोणते?
AपिसवेBपिसवाCपिसूDपिसव्या - Q04 · मराठी व्याकरण
‘गायरान’ या सामासिक शब्दाचे लिंग पुढीलपैकी कोणते?
Aपुल्लिंगBस्त्रीलिंगCनपुंसकलिंगDयापैकी नाही - Q05 · मराठी व्याकरणAसंबंधी सर्वनामBदर्शक सर्वनामCप्रथम पुरुषवाचक सर्वनामDप्रश्नार्थक सर्वनाम
- Q06 · मराठी व्याकरणAगुणवाचक विशेषणBसंख्यावाचक विशेषणCसार्वनामिक विशेषणDसांगता येत नाही
- Q07 · मराठी व्याकरण
पुढीलपैकी कोणते वाक्य हे सकर्मक क्रियापदाचे आहे?
Aआश्विनीला थंडी वाजतेBसीतेने हनुमानास ओळखलेCकानात वारे शिरलेDमला पप्पू आवडतो. - Q08 · मराठी व्याकरण
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
Aतिर्थस्थानBतीक्ष्णCतीखटDतात्काळ - Q09 · मराठी व्याकरण
‘भित्रा माणूस’ यासाठी खालीलपैकी कोणता अलंकारिक शब्द वापराल?
Aबोलक्या विंचूBचंदू लालCशेंदाड शिपाईDसुदाम्याचा अवतार - Q10 · मराठी व्याकरण
‘जीवाचे रान करणे’ यासाठी समानार्थी वाक्प्रचार सांगा?
Aहाडाची काडी करणेBहाड मोडणेCजीवाची लाही लाही होणेDयापैकी नाही - Q11 · मराठी व्याकरण
त्याला चित्र काढता येत नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा?
AकरणरूपीBअकरणरूपीCविधानार्थीDप्रश्नार्थी - Q12 · मराठी व्याकरण
तो संगणकावर काम करीत असतो या वाक्याचा काळ ओळखा?
Aसाधा वर्तमान काळBसाधा भविष्य काळCपूर्ण भूतकाळDरीति वर्तमानकाळ - Q13 · मराठी व्याकरण
पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द हे क्रियाविशेषण अव्यय या जातीचे आहेत?
Aशांती, क्षमाBजलद, हळूCचालतो, पळतोDसुंदर, शुभ्र - Q14 · मराठी व्याकरण
‘खबरदार जर टाच मारूनी, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई-राई एकेका’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा?
Aविध्यर्थBस्वार्थCसंकेतार्थDआज्ञार्थ - Q15 · मराठी व्याकरण
‘अटकेपार झेंडा लावणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता?
Aपराक्रम करणेBवैरीवर झेंडा लावणेCसंकट ओढावणेDसरशी करणे
