वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026
वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage and 99 supplied explanations.
Subject distribution from the actual supplied question records.
Real questions from the supplied paper—without leaking the answer key.
The full 100-question paper is available in the timed test. Correctness and supplied explanations unlock after submission.
- Q01 · Mathematics
3 ते 28 पर्यंत किती सम संख्या आहेत?
A13B12C16D14 - Q02 · MathematicsA[object Object]B[object Object]C[object Object]D[object Object]
- Q03 · Mathematics
A व B यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:4 असून 7 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल, तर A चे आजचे वय काढा.
A21B28C35Dयापैकी नाही - Q04 · Mathematics
3, 5, 7 ने भागले असता प्रत्येक वेळी 1 उरते व 4 ने भागल्यास 0 उरते, अशी लहानात लहान संख्या शोधा.
A216B136C316D436 - Q05 · Mathematics
एका वर्गात 20 विद्यार्थी असून, त्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे, वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती?
A39B49C50D47 - Q06 · MathematicsA318B324C361D525
- Q07 · Mathematics
एका वर्गातील 70% मुलींनी नृत्यकलेचे शिक्षण घेतले आहे, त्याच वर्गातील 40% मुलींनी गायनकलेचे शिक्षण घेतले आहे, तर त्या वर्गातील कमीतकमी किती टक्के मुलींनी नृत्यकला व गायनकला या दोन्हीचे शिक्षण घेतले आहे?
A10B30C20Dयापैकी नाही - Q08 · Mathematics
एक रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते पुणे 40 कि.मी. प्रति तास वेगाने जाते व पुणे ते छत्रपती संभाजीनगर 60 कि.मी. प्रति तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती?
A50 कि.मी./तासB48 कि.मी./तासC40 कि.मी./तासD42 कि.मी./तास - Q09 · Mathematics
राम एक भिंत 3 तास 15 मिनिटात रंगवतो तर 40 मिनिटात किती भिंत रंगवेल?
A[object Object]B[object Object]C[object Object]Dयापैकी नाही - Q10 · Mathematics
एका बोटीला A पासून B पर्यंत व परत B पासून A पर्यंत येण्यासाठी एकूण 6 तास लागतात. जर प्रवाहाचा वेग 3 किमी/तास व बोटीचा शांत पाण्यातील वेग 8 किमी/तास असेल तर A ते B हे अंतर किती?
A20 किमीB[object Object]C[object Object]D[object Object] - Q11 · MathematicsA12B[object Object]C2Dयापैकी नाही
- Q12 · Mathematics
टॅक्सीचे भाडे पहिल्या एका किलोमीटरला 14 रुपये व नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला 2 रुपये असल्यास, 10 किलोमीटरचे एकूण भाडे किती?
A28B40C36D32 - Q13 · MathematicsA[object Object]B[object Object]C[object Object]D[object Object]
- Q14 · Mathematics
5, 11, 17, 23, 29, ........ या संख्यामालिकेतील क्रमाने येणारी 60 वी संख्या कोणती?
A365B349C355D359 - Q15 · Mathematics
जर A:B = 7:9 आणि B:C = 3:5 तर A:B:C = ?
A7:9:5B21:35:45C7:9:15Dयापैकी नाही
