रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026
रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage and 100 supplied explanations.
Subject distribution from the actual supplied question records.
Real questions from the supplied paper—without leaking the answer key.
The full 100-question paper is available in the timed test. Correctness and supplied explanations unlock after submission.
- Q01 · Mathematics
सोडवा. 78 + 78 ÷ 6 - 15 ÷ 3 × 4 = ?
A6B71C96D63 - Q02 · Mathematics
1545972 या संख्येतील 4 व 7 यांच्या स्थानिक किंमतींतील फरक किती?
A39930B40930C39730D39390 - Q03 · Mathematics
पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
A13/5B17/4C21/5D25/6 - Q04 · Mathematics
1365, 1560 व 1755 यांचा म.सा.वि. किती?
A195B185C175D165 - Q05 · Mathematics
पुढील बेरीज करा. 5.5 + 55.55 + 5 + 5555.5555 = ?
A56216.055B562160.55C56.216055D5621.6055 - Q06 · Mathematics
5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
A51B53C55D49 - Q07 · Mathematics
राजूला पहिल्या 4 विषयात सरासरी 68 गुण मिळाले व नंतरच्या 2 विषयात 59 गुण मिळाले व एका विषयात 89 गुण मिळाले तर राजूच्या विषयातील सरासरी गुण किती?
A68.42B63.56C72.72D80.86 - Q08 · Mathematics
जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 से.मी. आहे. तर त्या वर्तुळाचा परिघ किती?
A174 से.मी.B170 से.मी.C176 से.मी.D172 से.मी. - Q09 · Mathematics
विजयने 1200 रुपयाला खरेदी केलेली सायकल 960 रुपयाला विकली. तर त्यास शेकडा तोटा किती झाला?
A18%B21%C15%D20% - Q10 · Mathematics
द.सा.द.शे. 12 टक्के दराने एका रकमेचे 3 वर्षात 3240 रुपये व्याज मिळाले. तर मुद्दल किती होती?
A9000B10000C9500D8000 - Q11 · Mathematics
एका रेल्वेचा वेग 72 km/hr. आहे तर ती 18 सेकंदात किती अंतर पार करेल?
A360 mB390 mC140 mD740 m - Q12 · Mathematics
रमेशचा मूळ पगार प्रथम 20% ने वाढला, नंतर काही दिवसांनी पुन्हा पगार 10% ने वाढला. आता रमेशच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली?
A30%B35%C25%D32% - Q13 · Mathematics
एका त्रिकोणाचे आंतरकोन 4:6:5 या प्रमाणात आहेत तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा आंतरकोन किती अंशांचा आहे?
A90B82C72D60 - Q14 · Mathematics
एका गटात 90 व्यक्ती आहेत त्यापैकी 38 व्यक्ती चहा पितात, 42 व्यक्ती चहा व कॉफी दोन्ही पितात, उरलेले सर्व फक्त कॉफी पितात. तर त्या गटात कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती?
A52B10C42D90 - Q15 · Mathematics
सर्वात मोठी 2 अंकी व सर्वात लहान 3 अंकी संख्येची बेरीज किती?
A1009B109C199D999
