सांगली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
सांगली जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 questions, 100 marks, 90 minutes, verified answer-key coverage और 100 supplied explanations.
Actual supplied question records का subject distribution.
Supplied paper के real questions—answer key leak किए बिना.
Full 100-question paper timed test में available है. Correctness और explanations submission के बाद unlock होते हैं.
- Q01 · जनरल नॉलेज
...... हे अभयारण्य गव्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.
Aसागरेश्वरBचांदोलीCदाजीपूरDकोयना - Q02 · जनरल नॉलेज
उस्मानाबादी ..... ही जात भारतात प्रसिध्द आहे.
AगायBशेळीCम्हैसDमेंढी - Q03 · जनरल नॉलेज
भारताचा मध्यबिंदू झिरो माईल (Zero Mile) कोठे आहे ?
AरायपूरBनागपूरCजबलपूरDजौनपूर - Q04 · जनरल नॉलेज
मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे ?
AइराणBकॅनडाCइस्रायलDरशिया - Q05 · जनरल नॉलेज
भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण होते ?
Aडॉ.सी.व्ही.रमणBडॉ.मेघानंद सहाCडॉ. विक्रम साराभाईDडॉ. होमी जे. भाभा - Q06 · जनरल नॉलेज
योग्य जोडया लावा. A) पिवळी क्रांती I) अन्नधान्य B) निळी क्रांती II) तेलबियाणे C) श्वेत क्रांती III) दूध उत्पादने D) हरित क्रांती IV) मत्स्य उत्पादने
A(II) (IV) (III) (I)B(II) (III) (IV) (I)C(IV) (III) (I) (II)D(IV) (I) (III) (II) - Q07 · जनरल नॉलेज
सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे ..... क्षेत्र होय.
Aप्राथमिकBद्वितीयकCतृतीयकDचतुर्थ - Q08 · जनरल नॉलेज
निती आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
Aराष्ट्रपतीBपंतप्रधानCअर्थमंत्रीDगृहमंत्री - Q09 · जनरल नॉलेज
रेपो व रिव्हर्स रेपो रेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे.
Aनिर्यात धोरणBसार्वजनिक कर्जCआयात - निर्यातDरिझर्व्ह बँकेचे पतधोरण - Q10 · जनरल नॉलेज
कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात.
Aमिश्रBसमाजवादीCभांडवलशाहीDसहकारी - Q11 · जनरल नॉलेज
कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय घटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता या शब्दांची भर घातली ?
A41 वीB42 वीC43 वीD44 वी - Q12 · जनरल नॉलेज
भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार कोण व ते गाण्यासाठी किती वेळ लागतो.
Aरवींद्रनाथ टागोर व 52 सेकंदBबंकीमचंद्र चटर्जी व 54 सेकंदCपं. मदनमोहन मालवीय व 58 सेकंदDडॉ. महमद इकबाल व 56 सेकंद - Q13 · जनरल नॉलेज
...... हे भारताचे सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतात.
Aपंतप्रधानBगृहमंत्रीCभारताचे मुख्य सरन्यायाधीशDराष्ट्रपती - Q14 · जनरल नॉलेज
राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो ?
A2B4C6D5 - Q15 · जनरल नॉलेज
भारत निवडणूक आयोग ही एक ..... संस्था आहे.
Aघटनात्मकBवैधानिकCलोक निर्वाचितDनिमसरकारी
