4,000 FREE POLICE TESTS100 questions · 90 minutes · detailed result analysis
AbhyasDhara AcademyCompetitive exam preparation
SUBJECT DATA · 49 SOURCE QUESTIONS

Police Bharti Current Affairs

This page derives its archive count from the real supplied questions. It is a preparation map, not a fabricated chapter-weightage claim.

02 · QUESTION PREVIEW

Real prompts from the supplied archive.

No correct option or explanation is exposed here. Use the timed paper and submit it to unlock review.

  1. 01 · ahilyanagar

    नुकताच भारतात पार पडलेला T-20 वर्ल्ड कप, 2026 ही त्याची कितवी आवृत्ती होती ?

  2. 02 · ahilyanagar

    दिवंगत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे किती वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहीले आहेत ?

  3. 03 · ahilyanagar

    पुढीलपैकी महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

  4. 04 · ahilyanagar

    पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. रघुवीर खेडकर हे पुढीलपैकी कोणत्या तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत ?

  5. 05 · akola

    अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे ?

  6. 06 · akola

    नुकताच ‘स्टारलिंक’ सोबत महाराष्ट्राचा करार झाला. ‘स्टारलिंक’ कंपनी खालीलपैकी कशासंबंधी आहे ?

  7. 07 · akola

    ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2026’ टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेत्या कोण आहेत ?

  8. 08 · akola

    ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला ?

03 · PRACTISE → ATTEMPT → ANALYSE

Turn subject study into measurable paper performance.

Practise the subject in Android, then use source-backed papers to test speed and decision quality under the full timer.

PYQ subject practice