08 सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
08 सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · अर्थशास्त्र
चलनाच्या अवमूल्यनामुळे............... वाढते.
AआयातBनिर्यातCबेरोजगारीDदोन राष्ट्रांमधील विश्वास - Q02 · कायदा
भारताच्या फौजदारी कायद्यांतर्गत B.N.S.S. चे विस्तारित रूप काय आहे ?
ABhartiya Nyay Suraksha SanhitaBBhartiya Nagrik Suraksha SanhitaCBal Nyayalay Suraksha SanhitaDBombay Naval Services Sanhita - Q03 · अर्थशास्त्र
SEBI ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणते काम करते ?
Aशेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करणे.Bभारतीय अर्थव्यवस्थेवर देखरेख करणे.Cभारतातील बँक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे.Dसहकार क्षेत्रातील संस्थांवर नियामक म्हणून काम पाहणे. - Q04 · राज्यशास्त्र
पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालील पैकी कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते ?
Aअनुच्छेद 31Bअनुच्छेद 34Cअनुच्छेद 33Dअनुच्छेद 35 - Q05 · जीवशास्त्र
‘हिमोग्लोबीन’ कशाचे वहन करते ?
AलोहBऑक्सिजनCहिमDप्रोटीन्स - Q06 · कॉम्प्युटर ज्ञान
मोबाईल फोनच्या परिभाषेत SIM चा अर्थ .......... आहे.
ASubscriber Improvement ModuleBSubscriber Identification ModuleCService Improvement ModuleDService Identification Model - Q07 · सामान्य ज्ञान
महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
AसांगलीBसाताराCसोलापूरDअहिल्यानगर - Q08 · भूगोल
महाराष्ट्रातील शहरांची स्थिती पश्चिमेकडून पूर्वेकडे ह्या क्रमाने योग्य पर्याय निवडा.
Aकोल्हापूर → बुलढाणा → सोलापूर → नांदेडBकोल्हापूर → सोलापूर → बुलढाणा → नांदेडCकोल्हापूर → सोलापूर → नांदेड → बुलढाणाDसोलापूर → कोल्हापूर → नांदेड → बुलढाणा - Q09 · सामान्य ज्ञान
खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही ?
Aहत्तीBसिंहCघोडाDवाघ - Q10 · कॉम्प्युटर ज्ञान
सर्वत्र चर्चिले जाणारे kyc म्हणजे खरे तर .......... हे आहे
AKnow Your ComputerBKnowledge Your ComputerCKnow Your CustomerDKnowledge Your Customer - Q11 · सामान्य ज्ञान
NATGRID कशाशी संबंधित आहे ?
Aविद्युत प्रवाहBवन्यजीवनCगुप्तचर यंत्रणाDयापैकी नाही - Q12 · कॉम्प्युटर ज्ञान
RFID चे विस्तारित रूप काय आहे ?
ARadio Frequency Intelligent DesignBRadar Frequency Input DetectionCRadio Frequency IdentificationDRadar Frequency Identification - Q13 · मराठी व्याकरण
खालीलपैकी अयोग्य संधी ओळखा.
Aसदा + एव = सदैवBमातृ + उपासना = मात्रोपासनाCजगत् + नाथ = जगनाथDअंतर् + आत्मा = अंतरात्मा - Q14 · मराठी व्याकरणAविशेष नामBसामान्य नामCभाववाचक नामDभक्तीनाम
- Q15 · सामान्य ज्ञान
ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
Aप्रौढ साक्षरताBमहिला सुरक्षाCमुलींचे शिक्षणDहरवलेल्या मुलामुलींचा शोध घेणे
