लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · गणित
7569 या संख्येचे वर्गमूळ कोणते?
A67B77C73D87 - Q02 · गणितA-4B-3C-8D-5
- Q03 · गणितA[object Object]B[object Object]C[object Object]D[object Object]
- Q04 · गणित
मोहनने एटीएममधून पाचशे रुपयांच्या काही नोटा काढल्या, त्या नोटांचे क्रमांक अनुक्रमे 678812 ते 678839 असे होते तर मोहनने एटीएममधून किती रुपये काढले?
A16500/- रुपयेB17000/- रुपयेC13500/- रुपयेD14000/- रुपये - Q05 · गणित
दोन संख्याचे गुणोत्तर 2:3 आहे. व त्या संख्यांचा लसावि 48 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
A40B42C38D30 - Q06 · गणित
0.56, 4.2 यांचे अनुक्रमे मसावि व लसावि = ?
A8.4 व 0.28B0.84 व 2.8C0.28 व 8.4D2.8 व 0.84 - Q07 · गणित
16 किंवा 14 असे मुलांचे गट केले असता प्रत्येकवेळी एक मुलगा शिल्लक राहतो तर गटातील मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावी?
A117B113C119D129 - Q08 · गणित
17 - 152 ÷ (-19) = ?
A25B-25C-35D-9 - Q09 · गणित
जर X म्हणजे +, ÷ म्हणजे -, - म्हणजे X, + म्हणजे ÷, तर (6 X 5 - 14 + 7 ÷ 8) चे उत्तर काय?
A3B8C5D-6 - Q10 · गणित
पाच क्रमागत विषम संख्यांची बेरीज 195 आहे तर त्या संख्यांमधील शेवटची संख्या कोणती?
A37B39C43D45 - Q11 · गणित
एका संख्येला 8 ने भागले असता ती संख्या 63 ने कमी होते, तर ती संख्या कोणती?
A82B76C72D88 - Q12 · गणित
आशाने 70 आंबे 140 रुपयात विकत घेतले, तर तिला अर्धा डझन आंबे किती रुपयात पडले?
A28B12C18D16 - Q13 · गणित
P, Q, R च्या वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे, P चे वय 8 वर्षे असेल, तर Q व R चे वय किती असेल?
A6:16B20:16C25:18D20:12 - Q14 · गणित
एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे, जर तो 11 वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
A155B160C150D145 - Q15 · गणित
अनुक्रमे 1 ते 87 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.
A47B43C44D49
