चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026
चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा – 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · बुद्धिमत्ता
P, Q, R, S, T व U हे सहा व्यक्ती एका वर्तुळाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून खालीलप्रमाणे बसले आहेत. 1. P हा Q च्या विरुद्ध बसला आहे. 2. Q हा T च्या डावीकडे पहिला व R च्या डावीकडे पहिला आहे. 3. R हा S च्या डावीकडे पहिला आहे. 4. U हा P च्या उजवीकडे पहिला आहे. 5. S हा U सोबत तसेच T हा Q सोबत जागांची अदलाबदल करतो. R च्या डावीकडे कोण आहे?
APBQCSDT - Q02 · बुद्धिमत्ता
P, Q, R, S, T व U हे सहा व्यक्ती एका वर्तुळाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून खालीलप्रमाणे बसले आहेत. 1. P हा Q च्या विरुद्ध बसला आहे. 2. Q हा T च्या डावीकडे पहिला व R च्या डावीकडे पहिला आहे. 3. R हा S च्या डावीकडे पहिला आहे. 4. U हा P च्या उजवीकडे पहिला आहे. 5. S हा U सोबत तसेच T हा Q सोबत जागांची अदलाबदल करतो. P आणि R च्या मध्ये कोण आहे?
ASBQCTDU - Q03 · बुद्धिमत्ता
P, Q, R, S, T व U हे सहा व्यक्ती एका वर्तुळाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून खालीलप्रमाणे बसले आहेत. 1. P हा Q च्या विरुद्ध बसला आहे. 2. Q हा T च्या डावीकडे पहिला व R च्या डावीकडे पहिला आहे. 3. R हा S च्या डावीकडे पहिला आहे. 4. U हा P च्या उजवीकडे पहिला आहे. 5. S हा U सोबत तसेच T हा Q सोबत जागांची अदलाबदल करतो. S च्या समोर कोण बसले आहे?
ATBRCPDQ - Q04 · बुद्धिमत्ता
खालीलपैकी विसंगत अक्षरगट ओळखा?
ABEHBHKNCSVZDMPS - Q05 · बुद्धिमत्ता
खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? 78, 46, 30, 22, 18, 16, ?
A14B15C8D4 - Q06 · सामान्य विज्ञान
रक्त गोठविण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्वाचे आहे?
AVitamin-ABVitamin-B₉CVitamin-B₁₂DVitamin-K - Q07 · चालू घडामोडी
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर कोण आहे?
Aराकेश शर्माBशुभांशु शुक्लाCकल्पना चावलाDप्रशांत नायर - Q08 · सामान्य ज्ञान
12th Fail हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे?
Aमनु महाराजBशिवदीप लांडेCडॉ.मनोजकुमार शर्माDअजित डोवाल - Q09 · चालू घडामोडी
नोव्हेंबर, 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाला हरवून पहिला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला?
Aऑस्ट्रेलियाBदक्षिण आफ्रिकाCइंग्लंडDश्रीलंका - Q10 · सामान्य ज्ञान
राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
AभोपाळBपुणेCकोलकाताDहैदराबाद - Q11 · गणितA340B350C300D400
- Q12 · गणितA0.56B56C5.6D560
- Q13 · गणित
48, 60, 72 चा म.सा.वि. किती?
A16B120C12D60 - Q14 · गणित
जर 4 माणसे 20 दिवसात 3,600 रू. कमावतात तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमावतील?
A9000B1200C800Dयापैकी नाही - Q15 · गणित
3 लिटरचे 400 मिलीलिटरशी गुणोत्तर काढा?
A2:5B15:2C2:15Dयापैकी नाही
