सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026
सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा - 2026: 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · गणित
सर्वात मोठी ऋण संख्या कोणती आहे?
A+1B-10,00,000C-99,99,999D-1 - Q02 · गणित
आईचे वय आज तिच्या मुलाच्या तीन पट आहे. दहा वर्षांनंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल, तर तिचे आजचे वय किती?
A40B30C35D20 - Q03 · गणितA30,000B60,000C90,000D45,000
- Q04 · गणित
सुधीरचे वय 15 वर्षांपूर्वी 35 वर्षे होते, तर तो किती वर्षांनी 65 वर्षाचा होईल?
A15B20C30D35 - Q05 · बुद्धिमत्ता
दिलीप प्रतापला म्हणाला, ‘तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे’, तर त्या दोघांचे नाते काय?
Aभाऊ - भाऊBमामा - भाचाCमामेभाऊDमित्र - Q06 · बुद्धिमत्ताA\(M+R=31\)B\(R+K=29\)C\(P+M=29\)D\(V+K=31\)
- Q07 · बुद्धिमत्ता
खालील पर्यायातील कोणता योग्य शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी उचित ठरेल? मनुष्य : नाक :: झाड : ?
AपानBफुलCफळDमूळ - Q08 · गणित
एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. अश्विनीने 100 पैकी 75 प्रश्न सोडविले तेव्हा तिला 129 गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले?
A75B68C71D65 - Q09 · बुद्धिमत्ता
अजित वर्गामध्ये गुणानुक्रमे 12 वा असून खालून 34 व्या क्रमांकावर आहे, तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती?
A45B46C47D44 - Q10 · गणित
चांगल्या प्रकारे पिसलेल्या कार्ड्सच्या पॅकमधून एक कार्ड काढण्यात आले तर काढलेले कार्ड संख्येचे कार्ड असण्याची शक्यता काढा.
A\(\frac{6}{13}\)B\(\frac{39}{52}\)C\(\frac{40}{52}\)D\(\frac{9}{13}\) - Q11 · गणित
जर दोन फासे पटावर टाकले तर त्यांच्या बाजूवर समान अंक येतील यांची संभाव्यता किती?
A\(\frac{1}{4}\)B\(\frac{2}{3}\)C\(\frac{1}{6}\)D\(\frac{1}{9}\) - Q12 · गणित
पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांमधून यादृच्छिकपणे निवडलेली संख्या ही मूळ आणि अविभाज्य संख्या असण्याची संभाव्यता काढा.
A\(\frac{4}{15}\)B\(\frac{9}{30}\)C\(\frac{1}{3}\)D10 - Q13 · गणित
एका बुद्धीबळाच्या (CHESS) पटावर एकूण किती चौरस आहेत?
A64B102C128D204 - Q14 · बुद्धिमत्ता
जर 01/01/1984 रविवार असेल तर, 26/08/1984 कोणते वार होते?
AसोमवारBमंगळवारCशनिवारDरविवार - Q15 · बुद्धिमत्ताA20B27C22D24
