नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2026 – पेपर 02 (Set A)
नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2026 – पेपर 02 (Set A): 100 प्रश्न, 100 गुण, 90 मिनिटे, verified answer-key coverage आणि 100 supplied explanations.
Actual supplied question records चे subject distribution.
Supplied paper मधील real questions—answer key leak न करता.
Full 100-question paper timed test मध्ये available आहे. Correctness आणि explanations submission नंतर unlock होतात.
- Q01 · बुद्धिमत्ता
अक्षरमाला : ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून आठव्या अक्षराच्या उजवीकडील अकराव्या अक्षराच्या डावीकडील पंधरावे अक्षर कोणते?
A\mathrm{E}B\mathrm{F}C\mathrm{D}D\mathrm{C} - Q02 · बुद्धिमत्ता
पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाच्या जसा संबंध आहे. अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाच्या चौथ्या पदाशी आहे. हे लक्ष घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 63 : 48 :: 24 : ?
A15B17C14D16 - Q03 · बुद्धिमत्ता
पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाच्या जसा संबंध आहे. अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाच्या चौथ्या पदाशी आहे. हे लक्ष घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. लोकसभा : 5 वर्ष :: राज्यसभा : ?
A6 वर्षेB30 वर्षेC5 वर्षेD2 वर्षे - Q04 · बुद्धिमत्ता
पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाच्या जसा संबंध आहे. अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाच्या चौथ्या पदाशी आहे. हे लक्ष घेवून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. कार्बन : 6 :: सोडियम : ?
A9B8C10D11 - Q05 · बुद्धिमत्ता
पदाच्या गटाशी जुळणारे पद पर्यायांतून निवडा. नांगरणी, वखरणी, कोळपणी
AउजळणीBओवाळणीCखुरपणीDआणीवाणी - Q06 · बुद्धिमत्ता
आर्या, आनंदी, अनया यांच्या 3 वर्षांपूर्वीच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे, तर 3 वर्षांनंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल?
A21 वर्षेB20 वर्षेC22 वर्षेD19 वर्षे - Q07 · बुद्धिमत्ता
10 वर्षापूर्वी रोहीत व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होते 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होईल तर रोहन व मोहन यांच्या आताच्या वयातील अंतर किती?
A10 वर्षेB20 वर्षेC15 वर्षेD13 वर्षे - Q08 · बुद्धिमत्ता
5 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाचे दोन काटे किती अंशाचा कोन होईल?
A98^{\circ}B92^{\circ}C90^{\circ}D95^{\circ} - Q09 · बुद्धिमत्ता
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. सुनिता विल्यम्स : ? :: महेंद्रसिंग धोनी : खेळाडू
Aअभिनेत्रीBअंतराळवीरCवकीलDशिक्षिका - Q10 · बुद्धिमत्ता
Q ही व्यक्ती R चा पुतण्या आहे. Q हा P चा मुलगा आहे. S हा R चा एकुलता भाऊ आहे तर P ही व्यक्ती R ची कोण लागते?
AनणंदBदिरCभाऊDवहिनी - Q11 · बुद्धिमत्ता
एका रांगेत कोमल डावीकडून 21 व्या स्थानावर आणि सागर उजवीकडून 19 व्या स्थानावर उभे आहेत त्यांनी आपल्या स्थानाची अदलाबदल केल्यावर कोमल डावीकडून 14 व्या स्थानावर येते तर सागर उजवीकडून कोणत्या स्थानावर येईल?
A17B15C12D19 - Q12 · बुद्धिमत्ता
8, 2, 4, 6 हे अंक वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी कोणती संख्या तयार होते?
A88624B84824C88642D88426 - Q13 · बुद्धिमत्ता
35 मिटर खोल विहीरीच्या तळापासून एक गोगलगाय विहीरीची भिंत चढण्यास सुरुवात करते एका दिवसात ती 10 मिटर वर चढते व 5 मिटर खाली घसरते तर विहीरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील?
A7B6C8D5 - Q14 · बुद्धिमत्ता
गटात न बसणारा शब्द ओळखा.
AतांबेBजस्तCपितळDलोह - Q15 · बुद्धिमत्ता
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Aकॅथेड्रलBमशीदCचर्चDमठ
